विलवडे नं .2 शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश काळे यांचे M.A.Ed परीक्षेत सुयश.
१६ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक यांच्यावतीने May 2025 मध्ये देवगड अभ्यासकेंद्रावर नुकतीच M.A.Ed अंतिम परीक्षा घेणेत आली. दोन वर्षाचा शिक्षणक्रम देवगड अभ्यासकेद्रावर श्री. सुरेश काळे…
