पहलगाम येथे घडलेल्या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या वतीने दोडामार्ग बाजारपेठ येथे केला जाहीर निषेध ……
दिनांक: २३ एप्रिल २०२५ दोडामार्ग /शुभम गवस पहलगाम (जम्मू काश्मीर) येथे, मंगळवार दि.२२ रोजी, धर्मांध दहशतवाद्यांकडून, पर्यटनासाठी गेलेल्या सुमारे २५ हून अधिक भारतीय नागरिक व कर्तव्यावर असणाऱ्या भारतीय सैनिकांची, द्वेषपूर्वक…