स्वतःला सावरा, कुटुंबाची काळजी घ्या ….
पालकमंत्री नितेश राणेंकडून पत्रकार सिताराम गावडे कुटुंबियांचे सांत्वन.
दिनांक: १६/०७/२०२६ सावंतवाडी : मुलाचे दुःख हे आई-वडिलांसाठी न पचवणारी गोष्ट आहे. मात्र, धीर धरा .. स्वतःला सावरा, कुटुंबीयांची काळजी घ्या, अशा शब्दांत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री…
