सावंतवाडीत १०० टक्के वसुलीच्या यादीत वाफोली सोसायटी अग्र स्थानी
वाफोली विकास सोसायटी बँक व सस्था स्थरावर विभागात अव्वल सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक : १५ जुलै २०२४ सावंतवाडी तालुक्यातील वाफोली विकास सोसायटी बँक व संस्था पातळीवर विभागात १०० टक्के वसुली करत…
