पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यास सुरुवात.
दिनांक: २९ डिसेंबर २०२५ कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सोमवार, दिनांक २९ डिसेंबर, २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे. सोमवारी…
