मडूरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांची चराटे येथील तिलारी कालवा विभागाला धडक
बांधा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर ता:१ मे २०२४ तिलारी कालव्यातून रोणापालपर्यंत तातडीने पाणी सोडावे या मागणीसाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी चराठे येथील तिलारी कालवा विभागात धडक दिली. गेले २८ दिवस ज्या कारणासाठी पाणी…
