सातार्डा मुख्य रस्ता ते घोगळवाडी, हरिजनवाडी, काराखांडी या रस्त्याच्या प्रवेशद्वारावर अतिक्रमण.
गेली कित्येक वर्षे रस्ता बंद: प्रशासन हतबल.
सुशांत मेस्त्री यांचा येत्या २६ जानेवारीला उपोषणाचा इशारा.
दिनांक: २३/०१/२६ सातार्डा: सातार्डा मुख्य रस्ता ते घोगळवाडी , हरिजन वाडी, काराखांडी रस्त्याच्या प्रवेशद्वारावर एका गावातील व्यक्तीने चिऱ्यांची भिंत घालून तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस काजूची झाडे व नारळाची झाडे लावून…
