न्हावेली येथे रत्नागिरीतील पर्यटकांच्या गाडीला गव्याची धडक ; गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान सुदैवाने दुखापत टळली.
दिनांक: ०७/०६/२०२६ न्हावेली प्रतिनिधी: गोवा येथे पर्यटनाचा आनंद घेऊन परतणाऱ्या रत्नागिरीतील पर्यटकांच्या कारला न्हावेली येथे गव्याने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात पर्यटकांच्या कारच्या दर्शनी भागाचे…
