१ मार्च पासून मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा सुरू; मंत्री नितेश राणे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप;
पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला मिळणार मोठी चालना..
दिनांक: २५ /०२/२०२६ सिंधुदुर्ग: जलवाहतूक (रो – रो )सेवा सुरू करणे, ही संकल्पना मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्या संकल्पनेतूनच मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणे हा उपक्रम सुरू…
