बांदा येथे ५ मे रोजी श्री देव बांदेश्वर आठवा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा
बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर ३ मे २०२४ येथील अत्यंत जागृत असलेल्या श्री देव बांदेश्वर मंदिर कलशरोहणच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक ५ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…
