श्री सरस्वती विद्यालय आरवली-टांक शाळा टिकवण्यासाठी पंचक्रोशीतील पालकांची तातडीची सभा संपन्न…
दिनांक: १७ डिसेंबर २०२५ शिरोडा: आज सोमवार दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी आरवली टांक येथील श्री सरस्वती विद्यालयात शाळेच्या भवितव्याबाबत ग्रामस्थ एकवटले. १५ मार्च २०२४च्या शासन निर्णयांमुळे या विद्यालयातील शिक्षक…
