पोलीस – पत्रकार क्रिकेट सामन्यात बांदा पत्रकार संघाची बाजी.
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १२ जानेवारी २०२५ बांदा पोलीस कर्मचारी व पत्रकार यांच्यातील मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात पत्रकार संघाने बाजी मारली. पोलीस संघाने दिलेले आव्हान लीलया पार करीत पत्रकार संघाने…
