शिरोडा वेळागर समुद्रात ८ जण बुडाले.
पोलिस प्रशासनाचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू.
४ जण मिळाले त्यात तिघांचा मृत्यू मुलगी जिवंत.
दिनांक: ३ ऑक्टोबर २०२५ शिरोडा प्रतिनिधि: शिरोडा, वेळागर समुद्रात आज सायंकाळी ८ जण बुडाले असून रात्री उशिरापर्यंत स्थानिक मच्छीमारांचे सहकार्याने पोलिस पथकाकडून शोधकार्य सुरू होते. सायंकाळी ७ वाजेपर्यत बुडालेल्या आठ…
