वेंगुर्ल्यात पोलिस निरीक्षक ओतारी यांच्या अध्यक्षतेखाली नियमबद्ध नियोजन..
दिनांक: १८/०९/२०२६ वेंगुर्ला: वेगुर्ल्यात गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांची बाजारपेठेतील वाढती गर्दी आणि गाड्यांची वर्दळ पाहता पोलिस बंदोबस्त व नियोजन होणे फार गरजेचे आहे .बाजार पेठेतील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका किंवा…
