कर्णधार भार्गव मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने १२ वर्षानंतर रचला इतिहास
संघाने सर्व सामने एकतर्फी जिंकले
दिनांक: ४ सप्टेंबर २०२५ (गोवा) पणजी:गोवा विद्यापीठ आयोजित राज्य स्तरीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी २०२५ स्पर्धेचे जेतेपद पेडणे संत सोहिरोबानाथ आंबीये महाविद्यालयाने पटकावले. कर्णधार भार्गव मांद्रेकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संघाने पेडणे…
