पाडलोस येथे भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या वतीने शाळेला साहित्य वाटप.
शैक्षणिक विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य: हेमंत मराठे
बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २ ऑगस्ट २०२४ बांदा : प्रतिनिधी आधुनिक युगात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना आजही अनेक शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे…
