कणकवली – बिडवाडीत भाजपची संजना राणे बिनविरोध
कणकवली पंचायत समितीत भाजपचा श्री गणेशा
उबाठा सेनेची नाचक्की;उमेदवारी अर्ज झाला बाद.
भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.
दिनांक: २२/०१/२०२६ कणकवली: कणकवली तालुक्यातील पंचायत समिती मधील बिडवाडी मतदारसंघातून ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपच्या संजना राणे या बिनविरोध ठरल्या आहेत. त्यामुळे कणकवली पंचायत…
