जिल्हा परिषद शाळा तळवणे क्र. १ मध्ये विद्यार्थ्यांना मोफत दप्तर व वह्यांचे वाटप.
उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप; रवींद्र चव्हाण व विशाल परब यांचा स्तुत्य उपक्रम.
दिनांक: ०५/०९/२०२६ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे तळवणे:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळण्याच्या व त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तळवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ मधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर (स्कूल…
