कबीर हेरेकर यांची कौतुकास्पद कामगिरी..
वयाच्या ९ व्या वर्षी २५ मेडल.
दिनांक: ३ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कबीर हेरेकर नेहमीच कौतुकास्पद काम करतो. सर्पमित्र, प्राणी मित्र, पर्यावरण रक्षक म्हणून कबीर याची एक वेगळी ओळख निर्माण झाली…
