मडूरा व कास ग्रामस्थांची शासन दरबारी पुन्हा एकदा धाव..

वनविभाग अधिकाऱ्यांनी  पुन्हा एकदा दरवाजा ठोठावण्यास पाडले भाग.

दिनांक: १५ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: ओंकार हत्ती मडूरा येथे थैमान घालत असून भात पिकाचे नुकसान करत आहे.तयार झालेले भात पिक हत्तीच्या भीतीमुळे कापता येत नाही.शेतकरी भात कापणी साठी आपल्या…

तहसीलदार बनले कवी पाडलोस च्या बालसभेत केली कविता.

कविता,गोष्टी सांगत चालविली बालसभा: केरळ मधून उपस्थित मान्यवर.

दिनांक: १३ ऑक्टोंबर २०२५ बांदा प्रतिनिधी:प्रत्येक विद्यार्थ्यांने नैसर्गिकरित्या बनलेली फळे, भाजीपाला खाऊन आरोग्य हेल्दी बनवावे. जीवनात कोणाला कधीही कमी लेखू नका. मोबाईलचा वापर चांगल्यासाठी, अभ्यासासाठी करा. असे सांगत सावंतवाडी तहसीलदार…

वेत्ये गावातील १२ फुटी मगर पकडण्यास वनविभागाला यश.

वनविभाग रेस्क्यू टीमची कामगिरी फतेह.

दिनांक: १३ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावात कलेश्वर मंदिरा च्या बाजूला रामा गावकर यांच्या घरा शेजारील पाटात १२ फूट लांबीची मगर रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केली. ही…

सावंतवाडी संस्थांचा गंजिफा केलेला भारतीय पोस्टच्या तिकिटावर स्थान.

दिनांक: १२ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी:राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रामराज्य म्हणून गौरविलेल्या सावंतवाडी संस्थानच्या गंजिफा कलेला भारतीय पोस्टाच्या तिकिटावर सन्मान मिळाल्यामुळे सावंतवाडी संस्थानसह गंजिफा कलेचा इतिहास देश आणि परदेशात प्रचार व…

बांदा येथे “आमची वाडी देऊळवाडी”आयोजित नरकासुर स्पर्धा.

दिनांक: ११ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: सालाबादप्रमाणे यंदाही येथील आमची वाडी देऊळवाडी यांच्यावतीने नरक चतुर्थी निमित्त खुली व आमंत्रित नरकासुर वध स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली आहे.…

बांदा खेमराज हायस्कूल च्या कॅन्टीनमध्ये स्पोट: कॅन्टीनचे मोठे नुकसान..

स्पोट संध्याकाळी झाल्याने  मोठी दुर्घटना टळली.

दिनांक: १० ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: बांदा येथे आज सायकांळी पावणे पाच च्या वाजण्याच्या दरम्याने बांदा खेमराज हायस्कूल च्या कॅटीनमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. शाळा सुटल्यामुळे विद्यार्थी…

ओंकार हत्तीमुळे मडूरा वासियांचे जनजीवन विस्कळीत.

शनिवार पर्यंत जेलबंद करण्याची तयारी: उपवनविभाग अधिकारी मिलेश शर्मा यांचे आश्वासन.

दिनांक: १० ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: मडूरा परब वाडी परिसरात ठाण मारून बसलेला ओमकार हत्ती यांनी ग्रामवासियांचे जनजीवन विस्कळीत करून सोडले आहे. भर कातरणीच्या तोंडावर हत्ती गोव्यातून तेरेखोल नदीचे पात्र…

बसस्थानक परिसरात सुरू असलेले गैरप्रकार थांबवा.

उ.बा.ठा. गटाचे शिवसेना युवा तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांची मागणी.

दिनांक: ९ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी:बांदा बसस्थानक परिसरात प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आणि सुरू असलेल्या गैरप्रकारांविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज बांदा बसस्थानक वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर यांना युवासेना उपतालुकाप्रमुख रियाज…

मडूरा येथे हत्ती निरीक्षण मोहिमेत ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग.

दिनांक: ९ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: मडूरा गावात हत्तींच्या हालचाली लक्षात घेता वन विभागाने तात्काळ निरीक्षण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहाय्यक वनसंरक्षक श्री. वैभव बोराटे साहेब, सावंतवाडी वनक्षेत्रपाल…

ओटवणे येथे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धा.

दिनांक: ७ ऑक्टोबर २०२५ ओटवणे प्रतिनिधी:ओटवणे गावठणवाडी येथील चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने रविवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ओटवणे नं १ नजीक ओटवणे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…