जागतिक अन्न दिन २०२५’ निमित्त मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव रत्नागिरी येथे कार्यशाळा.
दिनांक: १७ ऑक्टोबर २०२५ रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव तसेच जलजीविका संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अन्न…
शिरोडा येथील दोन चिमुकल्या भगिनींनी कल्पवृक्षावर साकारलेली शिवाजी महाराजांची आकर्षक कलाकृती..
एका आगळ्यावेगळ्या कलेच प्रात्यक्षिक.
दिनांक: १७ ऑक्टोबर २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे शिरोडा: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेली निष्ठा, आदर, प्रेम, यामुळेच आर्या परब आणि तन्वी परब यांनी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून मानले जाणारे…
श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने बांदा शहरात किल्ले स्पर्धा.
दिनांक: १६ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी निमित्त स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन गटात बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे…
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती साजरी.
दिनांक: १६ ऑक्टोबर २०२५ रत्नागिरी: डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे एक महान शास्त्रज्ञ आणि आपल्या भारत देशाचे माजी राष्ट्रपती होते. त्यांनी आपले जीवन शिक्षण, विज्ञान आणि तरुणांकरिता समर्पित केले. त्यांनी…
शिक्षकांची टीईटी परीक्षा रद्द करा: मंगेश तळवणेकर यांची मागणी.
दिनांक: १६ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने न्यायालयात आव्हान देण्याबाबत कोणतीही पाऊले उचलली नाहीत. टीईटी परीक्षा पास होण्याची संख्या अवघी ३ टक्के असल्यामुळेच…
ओटवणे येथे चौगुलेवाडी मित्रमंडळाच्या वतीने नरकासुर स्पर्धा.
दिनांक: १६ ऑक्टोबर २०२५ ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे गावठणवाडी येथील चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने रविवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ओटवणे नं १ नजीक ओटवणे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेचेआयोजनकरण्यातआलेआहे. ही नरकासुर स्पर्धा…
सौ.शमिका नाईक यांच्या “सुरभी”या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन.
दिनांक: १६ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: पूर्वाश्रमीच्या इन्सुली येथील आणि सध्या चराठा येथील सौ शमिका समीर नाईक यांच्या “सुरभी” या पाहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. माजगाव पंचक्रोशी मन विकास…
विजय गावडे यांची एस.आर. फाउंडेशन उपाध्यक्षपदी निवड.
पाडलोस गावाचा अभिमान वाढला.
दिनांक: १६ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी:अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा पाडलोस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 1 चे मुख्याध्यापक विजय गावडे यांची एस. आर. फाउंडेशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली…
मडूरा व कास ग्रामस्थांची शासन दरबारी पुन्हा एकदा धाव..
वनविभाग अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा दरवाजा ठोठावण्यास पाडले भाग.
दिनांक: १५ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: ओंकार हत्ती मडूरा येथे थैमान घालत असून भात पिकाचे नुकसान करत आहे.तयार झालेले भात पिक हत्तीच्या भीतीमुळे कापता येत नाही.शेतकरी भात कापणी साठी आपल्या…
तहसीलदार बनले कवी पाडलोस च्या बालसभेत केली कविता.
कविता,गोष्टी सांगत चालविली बालसभा: केरळ मधून उपस्थित मान्यवर.
दिनांक: १३ ऑक्टोंबर २०२५ बांदा प्रतिनिधी:प्रत्येक विद्यार्थ्यांने नैसर्गिकरित्या बनलेली फळे, भाजीपाला खाऊन आरोग्य हेल्दी बनवावे. जीवनात कोणाला कधीही कमी लेखू नका. मोबाईलचा वापर चांगल्यासाठी, अभ्यासासाठी करा. असे सांगत सावंतवाडी तहसीलदार…