ताज्या बातम्या

आवळेगाव हायस्कूलमध्ये जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.

विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य आत्मसात करून पालकांचे नाव उज्वल करावे – संचालक प्रशांत सावंत.
तळवणे येथे ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’ या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन..

महिला सक्षमीकरण, कला-कौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम; विविध स्पर्धांसाठी आकर्षक रोख पारितोषिके.
विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक..

महाराष्ट्र श्री” विजेता संदेश सावंत यांचा सत्कार

बांदा भाजपातर्फे केला गेला सन्मान

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर १२ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र स्टेट बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप २०२५ अंतर्गत अमेच्युअर बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या “महाराष्ट्र श्री” या मानाच्या शरीर…

💐भंडारा उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत.💐
            🙏🙏🙏
💐स्वागतउत्सुक: तुषार गजानन पेडणेकर – युवा सेना अधिकारी (शिवसेना उबाठा शाखा व सामाजिक कार्यकर्ते)💐

तळवणे प्रतिनिधी:शंकर गावडे दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५

डोंगरपाल येथील  श्री सिद्धेश्वर भंडारा उत्सव आज..

सिद्धाचा डोंगर या ठिकाणी होणारा हा भंडारा उत्सव.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५ डोंगरपाल येथील श्री सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

💐भंडारा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा..💐
          🙏🙏🙏

💐शुभेच्छुक :सावळाराम घाटये (ग्रामपंचायत सदस्य तळवणे)💐

तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५

💐भंडारा उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत..💐
           🙏🙏🙏

💐स्वागतोउत्सुक:  सिद्धेश कांबळी (ग्रामपंचायत सदस्य तळवणे).💐

तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५

चैतन्या गावकर हिचे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश.

दिनांक: ११ फेब्रुवारी २०२५ न्हावेली वार्ताहर : श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली संचालित माऊली माध्यमिक विद्यालय,सोनुर्ली येथील विद्यार्थिनी कुमारी चैतन्या मिलिंद गावकर हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना…

तळवणेत श्री महंत सद्गुरू परशुराम भारती महाराज यांच्या मठातील भंडारा उत्सवाला होणार सुरुवात..

१२ ते १६ फेब्रुवारी पर्यंत मठात पाच दिवस चालणारा भंडारा उत्सव. 

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: ११ फेब्रुवारी २०२५ तळवणे येथील राजाधिराज योगीराज श्री महंत सद्गुरू परशुराम भारती महाराज यांच्या मठातील भंडारा उत्सवाला १२ फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. भंडारा उत्सवाचा…

विश्वकर्मा प्रगट दिनानिमित्त कोलगाव येथे विविध कार्यक्रम..

दिनांक: १० फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी तालुका श्री विश्वकर्मा सुतार मंडळाच्यावतीने श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त आज कोलगाव चव्हाटा नजीक सुतारवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे…

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा.

दिनांक: ९ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात…

You missed