ताज्या बातम्या

चांदा ते बांदा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जाळे; सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर..

पत्रकारांच्या हक्क, सन्मान आणि सर्वांगीण कल्याणासाठी नवी संघटनात्मक ताकद झाली सज्ज.
श्री देवी माऊली मंदिर तळवणे येथे कलशारोहण व पुनः प्रतिष्ठापना सोहळ्याला येत्या १८ एप्रिल पासून सुरुवात.

ढोल ताशाच्या गजरात आणि ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात तळवणे गावातील स्वयंभू माऊलीची होणार स्थापना.
शिक्षक हंसराज व्यंकटराव गवळे यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विशेष सन्मान. गोव्यात धडकणार महाराष्ट्र शासनाचे राज्य युवा पुरस्कार विजेते वक्ते प्रा. रुपेश पाटील यांची मुलुख मैदानी तोफ! ; वेरणा येथे ‘संयुक्त जयंती’ उत्साहात साजरी होणार! अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी समिल जळवी यांची निवड. 

गोव्यातील शिक्षक दिलीप म्हामल यांना राष्ट्रीय पुरस्कार.

गोवा राज्यातून म्हामल यांची निवड.

(गोवा) पेडणे: प्रतिनिधि दिनांक:३० ऑक्टोंबर २०२४ नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्यावतीने संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार गोव्यातील प्राथमिक शाळेचे शिक्षक दिलीप म्हामल यांना देऊन गौरविण्यात आले. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या…

डॉ.अनिल कांबळे – सरमळकर

  वैश्विक साहित्यातील,
नव-आंबेडकर विचारांचा बुलंद आवाज.

सिंधुदुर्ग : संपादकीय दिनांक:२९ ऑक्टोंबर २०२४ सावंतवाडी तालुक्यातील सरमळे सारख्या दुर्गम मागासलेल्या खेड्यात एका गरिब दलित कुटुंबात जन्म होऊनही असंख्य अडचणी, अडथळे व संकटांवर मात करुन उच्च शिक्षण घेत थेट…

चालकाचा ताबा सुटल्याने जेसीबी महामार्गावरून ‘खाईत ‘ कोसळला

मळगांव येथील प्रकार : चालकासह चौघे सुखरूप

न्हावेली / प्रतिनिधि दिनांक:२७/१०/२०२४ बाजूने आलेल्या ट्रकला बाजू देण्याच्या प्रयत्नात जेसीबी महामार्गावरून डाव्या बाजूला खोल असलेल्या ‘खाईत’ कोसळला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव भाईनभाटले पूला लगत हा प्रकार…

सातार्डा येथे गोव्यातील कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम

सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठणकर दिनांक: २७/१०/२०२४ महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले सातार्डा गावात आज सायंकाळीं ठिक ६:०० वाजता गोव्यातील नामवंत भजनी कलाकारांचा जंगी भजनांचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सातार्डा श्री देव…

आमची वाडी देऊळवाडी तर्फे नरकासुर स्पर्धा

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही आमचीवाडी देऊळवाडी यांच्या माध्यमातून नरक चतुर्थी निमीत्त भव्य सिंधुदुर्ग मर्यादित व आमंत्रित नरकासुर स्पर्धा बांदा येथे दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री…

You missed