आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर

दिनांक: ६ जानेवारी २०२५

कोकण पट्ट्यात देवगड या ठिकाणी टेनिस क्रिकेट चा वर्ल्ड कप म्हणुन ज्या स्पर्धेकडे पाहिले जाते ती आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी नुकतीच पार पडली. काल रविवारी रात्री उशिरा या स्पर्धेचा अंतिम सामना झाला व या सामन्यात बांद्यातील मकरंद तोरसकर यांचा बांदेश्वर बांदा (रोहित स्पोर्ट्स) हा संघ विजयी ठरला.
गेल्याच महिन्यात हा संघ गोव्यातील नामांकित चषक ध्रुव ट्रॉफी विजयी झाला होता. या संघाचे व संघ मालक मकरंद तोरसकर यांचे सर्व स्तरातून व बांदावासीयांकडुन अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *