ताज्या बातम्या

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.
शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर मनोहर परब यांची निवड

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक: २० ऑक्टोंबर २०२४ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार नवीन राज्य अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यावर आधारित नवीन पाठ्यपुस्तके निर्मितीच्या व शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या अनुषंगाने दर्जेदार पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी…

बांदा देऊळवाडी येथील घटना

पोलीसांच्या अंगावर घातली गाडी

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:२० ऑक्टोंबर २०२४ दारू वाहतूक करणाऱ्या मोटार चालकाने त्याचा पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचारी राजा राणे यांच्या अंगावर गाडी घातली. ही घटना आज सायंकाळी बांदा बांदेश्वर नजिक…

बांदा येथे शिवसेनेकडून राजन तेलींचे जल्लोषात स्वागत

बांदा प्रतिनीधी दिनांक: १९ ऑक्टोंबर २०२४ शिवसेना ठाकरे गटात काल प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे आज ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बांदा येथे जोरदार स्वागत केले. यावेळी आपला…

मडूरा रेडकर वाडीत वीज पडून माड उभा चिरला गेला

घरातली विजेची वायरिंग झाली जळून खाक

बांदा प्रतिनिधि दिनांक:१६ ऑक्टोंबर २०२४ काल संध्याकाळी झालेल्या विजेच्या गडगडाटा सह मडूरा रेडकर वाडीतील श्री. रूपेश सूर्यकांत मडूरकर यांच्या घरा शेजारी आसलेल्या बागेतील माडावर विज पडून माड पुर्ण चिरला गेला.…

व्हि.एन. नाबर इंग्लिश मिडियम स्कूल बांदा आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक दर्शना कावले

सरस्वती पूजनाच्या निमित्ताने आयोजित पालकांसाठी पाककला स्पर्धा

बांदा प्रतिनिधि दिनांक:१६ ऑक्टोंबर २०२४ येथील व्ही.एन.नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा मध्ये सरस्वती पूजनाच्या निमित्ताने पालकांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ.दर्शना कावले (मुग कटलेट) द्वितीय क्रमांक सौ.रेश्मा सावंत (मुगागाठी)…

……अन तरंगकाठी विनाअधार उभी राहिली….

‘याची देही, याची डोळा, अनुभवण्याचा योग भाविकांसाठी घेऊन आला

सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठनकर दिनांक:१६ ऑक्टोंबर २०२४ प्रत्येक सणाप्रमाणे विजयादशमी अर्थात दसरा साजरा करण्याची प्रत्येक गावची वेगवेगळी प्रथा आहे, आणि त्या प्रथा वर्षानुवर्षे मोठ्या उत्साहात पार पाडल्या जातात. सावंतवाडी तालुक्यातील…

मळगाव वाचनालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

न्हावेली प्रतिनिधि दिनांक:१५ ऑक्टोंबर २०२४ मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदीरात स्व.उदय खानोलकर यांचा स्मृतीदिन तसेच ग्रंथालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला.ग्रंथालयाच्या ‘रमाकांत सूर्याजी खानोलकर’ सभागृहात स्व. उदय खानोलकर यांच्या…

घराघरात नृत्याचे धडे मिळत असतील तर त्याचं सोनं करा: एडवोकेट सिद्धि जित आरोलकर

पेडणे प्रतिनिधि दिनांक: १४ ऑक्टोंबर २०२४ प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या कला शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वीचा काळ इतिहास जमा झाला. आज घरोघरी गावागावात वेगवेगळ्या प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिका शिक्षक उपलब्ध आहेत.…

You missed