आताच शेअर करा

बांदा प्रतिनीधी

दिनांक: १९ ऑक्टोंबर २०२४

शिवसेना ठाकरे गटात काल प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे आज ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बांदा येथे जोरदार स्वागत केले. यावेळी आपला विजय पक्का असून महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा निर्धार राजन तेली यांनी व्यक्त केला.
यावेळी तालुका संघटक मायकल डिसोझा, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, मिलिंद नाईक, दोडामार्ग तालुकाप्रमुख मिलिंद नाईक, चंदन गावकर, शिवसेना शहरप्रमुख साई काणेकर, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान, ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके, बिपीन येडवे, साईराज पावसकर, सुनील नाटेकर, विशू पावसकर, गजानन  गायतोंडे, सुशांत पांगम, देवा कुबल, शाम धुरी, संकल्प केसरकर, निखिल मयेकर, मनीष कामत, मोहसीन खान, विजय बांदेकर, नागेश बांदेकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, नगरसेवक चंदन गावकर, भीवा गवस, शिवराम मोर्लेकर, संदेश गवस, दशरथ मोरजकर, निलेश नाईक, दिनेश नाईक, महादेव करमकर, मिलिंद नाईक सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *