ओंकार’ हत्ती नेतर्डे (धनगरवाडी) परिसरात.

वनविभाग कर्मचाऱ्यांसह जलद कृती दल तैनात. 

गोवा वनविभाग पथकाची हजेरी.

दिनांक: १३ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: दोडामार्ग – तिलारी परिसरातून ओंकार हत्ती आता बांदा परिसरातील नेतर्डे भागात पोहोचला आहे.नेतर्डे – धनगरवाडी येथील पाणवठा भागात हत्ती स्थिरावल्याची माहिती वनविभागाने दिली. वनविभाग…

बांदा दाणोली मार्गावर
विलवडे येथे दारूसह साडे सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त

तीन संशयित ताब्यात.

दिनांक: १३ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधि: बांदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तिघांकडून १ लाख ४७ हजार ४८० रुपयांची दारूसह १६ लाख ४७ हजार ४८० रुपयाचा मुद्देमाल जप्त…

योग विद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन ऑफ साउथ मुंबई संस्थेच्या  वतीने रोणापाल दयासागर वसतिगृहाला मदत.

तब्बल दोन लाख तीस हजार किमतीच्या जीवनावश्यक  वस्तूचे वितरण.

दिनांक: १३ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो नव्हे ती आपली जबाबदारी आहे, या सामाजिक जाणिवेतून समाजात अनेक संस्था कार्यरत आहेत. “मानव सेवा, हीच ईश्वर सेवा” या…

मडूरे गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रितेश गवंडे यांची बिनविरोध निवड.

दिनांक: १३ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी:मडूरे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रितेश गवंडे यांची निवड करण्यात आली. ही निवड शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मडूरे गावच्या ग्रामसभेत…

तब्बल १७ दिवसानंतर कुत्र्याचे तोंड बरणीतून बाहेर..

रॅपिड रेस्क्यू टीमचे प्रयत्न सफल.

दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी: तहानेने व्याकुळलेल्या कुत्र्याने गणेश चतुर्थीच्या दिवशी प्लास्टिक बरणीतील पाण्यासाठी आत तोंड घातले आणि त्यात तो फसला. बरणीत अडकलेलं तोंड बाहेर काढण्यासाठी त्याने प्रयत्नाची पराकाष्ठा केली…

कारिवडे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी  प्रशांत राणे.

दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी: कारिवडे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष प्रशांत शिवराम राणे यांची फेर निवड करण्यात आली. शुक्रवारी झालेल्या कारिवडे गावच्या ग्रामसभेत ही निवड करण्यात…

बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलचे तिहेरी यश.

दिनांक: ११ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी:. अक्षय मयेकर बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्याल बांदाच्या माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून…

नारळ-सुपारी फळगळीचे पंचनामे करा,नवीन अनुदानित अवजारे समाविष्ट करा..

अनेक मागण्यांसह शेतकऱ्यांनी घेतली जिल्हा कृषी उपसंचालकांची भेट.

दिनांक: ११ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर यंदा झालेल्या अतिवृष्टी व अति ओलाव्यामुळे नारळ व सुपारी यांची प्रचंड प्रमाणात फळगळ झाली आहे. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने व त्यामुळे झाडांकडून…

बँक ऑफ इंडिया पुरस्कृत मोफत ट्रॅव्हल्स आणि टुरिस्ट गाईड प्रशिक्षण.

दिनांक: ११ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी: भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय व बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग (आरसेटी ) अंतर्गत ट्रॅव्हल्स आणि टुरिस्ट गाईड प्रशिक्षण दिनांक: २२…

कोकण रेल्वेचे खाजगी जमिनीवर अतिक्रमण..

तब्बल ३४ वर्षे ३९  गुंठ्यावर कब्जा.

दिनांक: १० सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: मडुरे रेल्वे स्थानकासाठी संपादित केलेल्या जमिनी पलीकडेच्या जात कोकण रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीवर अतिक्रमण केल्याचे भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीत सिद्ध झाले आहे. सदर…