दिनांक: १५ डिसेंबर २०२५
बांदा: बांदा प्रभाग स्तरीय बाल, कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव मध्ये पी एम श्री बांदा नंबर १ चे घवघवीत यश प्राप्त करून २०२५ ची चॅम्पियन शिप मिळवली.
मिळवलेले यश पुढीलप्रमाणे
🥇प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत पीएम श्री केंद्रशाळेचे घवघवीत यश🏆🥇🌹💐
🌹🌹सांघिक खेळ💐💐
रिले (लहान गट मुलगे) विजेता संघ🏆
रिले (लहान गट मुली) विजेता संघ🏆
रिले (मोठा गट मुलगे) विजेता संघ🏆
रिले( मोठा गट मुली) विजेता संघ🏆
कबड्डी (मोठा गट मुली)विजेता संघ🏆
खो खो (लहान गट मुलगे) विजेता संघ🏆
खो खो (लहान गट मुली) विजेता संघ
खो खो (मोठा गट मुलगे) विजेता संघ🏆
खो खो (मोठा गट मुली) विजेता संघ🏆
🥇🥇वैयक्तिक स्पर्धा🥇🥇
लांब उडी(लहान गट मुलगे) श्रेयस पाटील – द्वितीय क्रमांक🥇
50 मी. धावणे(लहान गट मुलगे) शेखर बांदेकर -द्वितीय क्रमांक🥇
लांब उडी ( लहान गट मुलगे) साईश गुळेकर -प्रथम क्रमांक 🥇
वसंत कामटेकर -द्वितीय
लांब उडी(लहान गट मुली) द्वितीय क्रमांक🥇
100 मी.धावणे (लहान गट मुली) विधी वासानी -द्वितीय क्रमांक🥇
लांब उडी (मोठा गट मुलगे) आजम खान प्रथम क्रमांक🥇
200 मी.धावणे(मोठा गट मुलगे)आयुष असनकर द्वितीय क्रमांक🥇
200 मी.धावणे( मोठा गट मुली) अमृता मिराशी ,द्वितीय क्रमांक🥇
लांब उडी ( मोठा गट मुली) ऐश्वर्या पुजीर ,द्वितीय क्रमांक
ज्ञानी मी होणार (लहान गट) – द्वितीय
ज्ञानी मी होणार (मोठा गट) – द्वितीय
समुह गीत (लहान गट ) – द्वितीय
सर्व सहभागी स्पर्धकांचे,विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन 🙏🙏💐🌹🏆🥇

