
दिनांक: १५ डिसेंबर २०२५
नागपूर: परमवीरचक्र विजेत्या सैनिकांना समर्पित नागपूर महानगरपालिकेच्या ‘वंदे मातरम् उद्याना’चे लोकार्पण व केंद्र शासन प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना व मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्य आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भांडेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या मासळी बाजाराचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी आमदार प्रवीण दटके, भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी व इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
