ताज्या बातम्या

९८ व्या भव्य राष्ट्रीय संमेलनात सिंधुदुर्गचे सुपुत्र कवी संतोष चिले यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार’ प्रदान. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तळवणेतील मयुरी गावडे हिची ठाणे जिल्ह्यात पोलिस पदी निवड. माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प…

कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेह मेळावा.

वर्गमित्र एकत्र येत जुन्या  आठवणींना दिला उजाळा.

दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प.
श्री शिवाजी हायस्कूल, तुळसचा एस.एस.सी. निकाल ९५.२३ टक्के. रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्राला दापोलीतील पत्रकारांची प्रक्षेत्र भेट; मत्स्यव्यवसाय विकासावर चर्चा.

श्री देवी माऊली तळवणे पुन: प्रतिष्ठापना व कलशारोह सोहळ्या स येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

💐 शुभेच्छुक💐

श्री. राजेंद्र स्वामी भारती महाराज(मठाधिपती – श्री. महंत भरती महाराज संजीवनी समाधी मठ, तळवणे.

दिनांक: २१/०४/२०२६ तळवणे प्रतिनिधी :शंकर गावडे

मळगाव रेल्वे फाटकाचा वाहनधारकांना मनस्ताप; उड्डाणपुलाची मागणी ऐरणीवर.

दिनांक: २१/०४/२०२६ सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड (मळगाव) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सावंतवाडी-शिरोडा या महत्त्वाच्या राज्यमार्गावर हे फाटक असल्याने दररोज शेकडो प्रवाशांचा…

पडलोस गाव ग्रुपच्या २०२६-२७ च्या कार्यकारिणीची निवड..

अध्यक्षपदी लक्ष्मण (बापू )माधव उपाध्यक्षपदी कृष्णा  (अजित) गावडे आणि सचिव पदी गंगाराम  (अमेय) गावडे यांची निवड.

दिनांक: २१/०४/२०२६ बांदा:पाडलोस गाव ग्रुपच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी लक्ष्मण (बापू) माधव यांची निवड करण्यात आली आहे.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी…

नवतेजस्विनी काजू प्रक्रिया प्रकल्पाचा अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी बॉयलर अग्नीप्रदान कार्यक्रमाचा शुभारंभ..

पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा.

दिनांक: २०/०४/२०२६ सावंतवाडी: महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग स्थापित माहेर लोकसंचलित साधन केंद्र, सावंतवाडी अंतर्गत सातार्डा (घोगळवाडी) येथील नव तेजस्विनी यशस्वी काजू उत्पादक गटाच्या सुरु असलेल्या नवतेजस्विनी काजू प्रक्रिया प्रकल्पचा…

श्री देवी माऊली तळवणे पुन: प्रतिष्ठापना व कलशारोह सोहळ्या स येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

💐 शुभेच्छुक💐

श्री रुपेश धर्णॆ (मालक – रवींद्र ऍग्रो, गुळदुवे)

दिनांक: २०/०४/२०२६ तळवणे प्रतिनिधी :शंकर गावडे

कोकणी माणसावर अन्याय! स्वतःच्याच मातीत झाला परका..

कन्फर्म तिकीट असूनही रत्नागिरीतील तरुणाला रेल्वेतून बाहेर.

दिनांक: १९/०४/२०२६ रत्नागिरी: कोकण रेल्वे फक्त तुमची आहे असं सांगून कोकणी माणसावर अन्याय करून गोव्यातून परप्रांतात जाणाऱ्या रेल्वेमध्ये रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दोन दिवसापूर्वी एक धक्कादायक प्रकार घडला. एका मराठी तरुणाकडे…

कोकणातील दशावतार कलेत फसवणुकीला लगाम.

सिंधुदुर्गात संघर्ष समितीची स्थापना.

दिनांक: १९/०४/२०२६ सावंतवाडी: सिंधुदुर्गात कलेचे प्रतीक असणारे कोकणातील दशावतार हा फक्त या कलेचे कोकणातील सिंधुदुर्गातच सादरीकरण होते असे नाही. शेजारील गोवा राज्यासह अन्य राज्यातही दशावतार कलेचे प्रयोग होत असतात. देशाच्या…

जिद्द आणि कर्तृत्वाची यशोगाथा:                        यश माधव यांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी निवड

संघर्षातून सावरलेले आयुष्य

दिनांक: १९/०४/२०२६ संपादकीय: मेहनत, जिद्द आणि चिकाटी या गुणांच्या जोरावर एखादी व्यक्ती शून्यातून विश्व कसं निर्माण करू शकते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे पत्रकार यश माधव. ‘कोकण व्हिजन न्यूज’चे संपादक यश…

श्री देवी माऊली तळवणे पुन: प्रतिष्ठापना व कलशारोह सोहळ्या स येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

💐 शुभेच्छुक💐

श्री . रामचंद्र गावडे उपसरपंच, तळवणे.

दिनांक: १८/०४/२०२६ तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे

श्री देवी माऊली तळवणे पुन: प्रतिष्ठापना व कलशारोह सोहळ्या स येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

💐 शुभेच्छुक💐

श्री . सुनील पुरुषोत्तम परांजपे (खजिनदार-श्री देवी माऊली देवस्थान कमिटी, तळवणे.

दिनांक: १८/०४/२०२६ तळवणे प्रतिनिधी :शंकर गावडे.

You missed