ताज्या बातम्या

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.
शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.

पदवीधर शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत यांची ग्रामदैवत श्री देव गंगोबा देवस्थानास मदत..

ओवळीये ग्रामदैवतास १ लाख २१००० हजाराची केली मदत.

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक १० जनेवरी २०२५ ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा चौकुळ नेने प्राथमिक शाळा नं. ५ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत सावंत यांनी ओवळीये गावचे ग्रामदैवत श्री देव…

बांदा येथील आरोग्य शिबिरात १०० हून अधिक लोकांचा सहभाग

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक:१० जानेवारी २०२५ महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिन व सप्ताहाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दल व बांदा पोलिस स्टेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य व नेत्र…

न्यू इंग्लिश स्कूल मडूरा माजी विद्यार्थीनी पोर्णिमा मोरजकर यांचे   १२ जानेवारी रोजी होणार पुस्तकाचे प्रकाशन.

सिंधुदुर्ग प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने पौर्णिमा मोरजकर लिखित “गजाल गाथण” या पुस्तकाचे प्रकाशन.

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक:९ जानेवारी २०२५ सिंधुदुर्ग प्रतिष्ठान मुंबई आयोजित पूर्णिमा मोरजकर लिखित गजाल गाथण व प्रकाश सरवणकर लिखित गजालीतली माणसे या दोन पुस्तकांचे प्रकाशन सिंधुदुर्ग प्रतिष्ठान मुंबईयाच्या वतीने दिनांक १२…

वायंगणी शेतीचे गव्यारेड्यांचा कळप करतोय नुकसान..

पाडलोस केणीवाडा येथील घटना.

बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक: ९ जानेवारी २०२५ पाडलोस केणीवाडा येथे वायंगणी भातशेतीचे गव्यांच्या कळपाने नुकसान केले. त्यामुळे केलेला सर्व खर्च व मेहनत वाया गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.…

समूह नृत्य स्पर्धेत आरोंदा खेमराज  तालुक्यात अव्वल

तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे दिनांक: ८ जानेवारी २०२५ दिनांक 08/01/2025 रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय ‘शालेय बाल कला,क्रीडा व ज्ञानी होणार महोत्सवात’ लहान गट समूह नृत्य प्रकारात आरोंदा खेमराज शाळेने…

५० मिटर धावण्याच्या क्रिडा स्पर्धेत कु. आर्या गावडे प्रथम.

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: ८ जानेवारी २०२५ कु. आर्या गावडे पाडलोस शाळा नंबर १ ची विद्यार्थिनी सावंतवाडी तालुकास्तरीय बाल कला क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२४ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक…

असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: ७ जानेवारी २०२५ असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात असनिये हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या शैक्षणिक सोयी व सुविधांसाठी…

निवृत्ती शिरोडकर यांच्या कवितासंग्रह पुस्तकाचे प्रकाशन केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते प्रकाशित.

(गोवा ) पेडणे :प्रतिनिधि दिनांक: ७ जानेवारी २०२५ आजच्या युगात कवी मन हरवत चालला आहे . माणूस माणसाच्या संवेदना कुठेतरी हरवत चालल्याचही दिसून येत आहे. मात्र पत्रकार निवृत्ती शिरोडकर हे…

बांदा येथे उद्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबीर

बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक: ७ जानेवारी २०२५ महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिन व सप्ताह च्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दल व बांदा पोलिस स्टेशन च्या संयुक्त विद्यमाने भव्य…

तळवडे येथील कलारंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

न्हावेली प्रतिनिधि दिनांक: ६ जानेवारी २०२५ तळवडे येथे श्री सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे श्री सिद्धेश्वर ग्रामो मंडळ तळवडे यांच्यावतीने कलारंग महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी तळवडे गावातील सर्व प्राथमिक शाळांनी…

You missed