ताज्या बातम्या

सावंतवाडी नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ज्येष्ठ शिक्षकाच्या घरात पाणी.

शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांची घटनास्थळी धाव. 
‘महामार्ग’ कथासंग्रहातून कष्टकरी समाजाचे प्रश्न येतात
–दशरथ परब.
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल_

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग.
भरपावसात अचानक घरावर माडाचे झाड कोसळल्याने छपराचे आणि भिंतीचे नुकसान.

असनिये गावठाणवाडीतील घटना सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.
मळगावात शिवशंभू गृपतर्फे तिथीनुसार शिवराजाभिषेक व संभाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा.

जागतिक पर्यावरण  दिनाच्या निमित्ताने वनविभागाचा पुढाकार..

सिंधुदुर्गात पाच हजार वृक्ष लागवड करण्याचा निर्धार: उपवन रक्षक मिलिश शर्मा यांची घोषणा.

दिनांक: ०५/०६/२०२६. सावंतवाडी : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येथील वनविभागाने पुढाकार घेत प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना पुढे आणली आहे. आज नरेंद्र डोंगरावर आयोजित वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम या…

न्हावेली चौकेकरवाडी येथील खचलेली साईडपट्टी ठरतेय मृत्यूचा सापळा; सार्वजनिक बांधकाम विभागाचा सुस्त कारभार.

दिनांक: ०३/०६/२०२६ न्हावेली : सावंतवाडी-मळेवाड मार्गांवरील न्हावेली चौकेकरवाडी येथे मुख्य रस्त्याची साईडपट्टी कोसळून तब्बल २ वर्षे झाली, तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी केवळ पाण्याचे…

नीट (NEET) परीक्षेचा गोंधळ: शिक्षण व्यवस्थेच्या अध:पतनाचे वास्तव.

दिनांक: ०३/०६/२०२६ सावंतवाडी: देशातील शिक्षण व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या परीक्षा जेव्हा निष्पक्षपातीपणे पार पडत नाहीत, तेव्हा संपूर्ण समाजाचा पायाच डळमळीत होतो. आज नीट (NEET) परीक्षेच्या निमित्ताने जे काही घडत आहे,…

‘बालस्नेही पंचायत’ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाडलोस ग्रामपंचायतीचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक.

दिनांक: ०२/०६/२०२६ बांदा: महाराष्ट्रातील तब्बल २७ हजार ९५१ ग्रामपंचायतींपैकी केवळ १०२ ग्रामपंचायतींची ‘बालस्नेही पंचायत’ म्हणून निवड करण्यात आली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींनी मानाचे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे…

युवासेना सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी मोईन फिरोज खान यांची निवड.  

दिनांक: ०१/०६/२०२६ सावंतवाडी: तालुक्यातील बांदा येथील शिंदे गट युवा सेना पक्षाचे धडाडीचे पदाधिकारी मोईन फिरोज खान यांची आज सावंतवाडी युवा सेना उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मोईन खान यांनी…

भ्रष्टाचार मुक्त,गांजा – ड्रग्ज आणि गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्रास घडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिवस-रात्र कार्यरत.

दिनांक: ३१/०५/२०२६ कणकवली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याच गुन्हेगाराला कधीही साथ दिलेली नाही. कोणाला पाठीशी घातले नाही.आज जो काही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, ड्रग्ज आणि गांजा मुक्त महाराष्ट्र, गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र…

स्वातंत्र्यवीर सावरकर : एकच ध्यास राष्ट्राचा विकास

दिनांक: २८/०५/२०२६ संपादकीय: अंदमान आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संघर्षस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यात आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारावासाला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. ४ जुलै १९११ रोजी सावरकरांना अंदमानच्या क्रूर काळकोठडीत…

दोडामार्ग मध्ये
चिमुकल्या सचिनचा बळी!

असुरक्षित पर्यटनामुळे घेतला जीव..

पर्यटन की धोका: प्रशासनाला कधी येणार जाग.

दिनांक: २६/०५/२०२६ दोडामार्ग:वानोशि कुडासे (आमेतार) येथे पर्यटनासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.सचिन सांगेलकर असे मृत मुलाचे नाव आहे.हा मुलगा मुंबईतून आपल्या शालेय सुट्टीत कोकणात आला होता. असुरक्षित…

फिश वेंडींग ई-रिक्षा योजनेमुळे मत्स्यविक्रीला नवे बळ; मच्छीमारांना स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार – मंत्री नितेश राणे..

ग्रामीण आणि शहरी भागात मत्स्यविक्रीची साखळी अधिक सक्षम करणार.

दिनांक: २६/०५/२०२६ मुंबई: राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत “फिश वेंडींग ई-रिक्षा” मॉडेल राबविण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर करावा, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान देण्याबाबत शासन…

सावंतवाडी रेल्वे स्थानकाची आता नवीन ओळख!

कोकण रेल्वे शिल्पकारांच्या नावाने ओळखले जाणार सावंतवाडी रेल्वे स्टेशन.

नवीन नामकरण: लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस.

दिनांक: २६/०५/२०२६ मुंबई : सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य…

You missed