बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलचे तिहेरी यश.

दिनांक: ११ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी:. अक्षय मयेकर बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्याल बांदाच्या माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून…

नारळ-सुपारी फळगळीचे पंचनामे करा,नवीन अनुदानित अवजारे समाविष्ट करा..

अनेक मागण्यांसह शेतकऱ्यांनी घेतली जिल्हा कृषी उपसंचालकांची भेट.

दिनांक: ११ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर यंदा झालेल्या अतिवृष्टी व अति ओलाव्यामुळे नारळ व सुपारी यांची प्रचंड प्रमाणात फळगळ झाली आहे. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने व त्यामुळे झाडांकडून…

बँक ऑफ इंडिया पुरस्कृत मोफत ट्रॅव्हल्स आणि टुरिस्ट गाईड प्रशिक्षण.

दिनांक: ११ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी: भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय व बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग (आरसेटी ) अंतर्गत ट्रॅव्हल्स आणि टुरिस्ट गाईड प्रशिक्षण दिनांक: २२…

कोकण रेल्वेचे खाजगी जमिनीवर अतिक्रमण..

तब्बल ३४ वर्षे ३९  गुंठ्यावर कब्जा.

दिनांक: १० सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: मडुरे रेल्वे स्थानकासाठी संपादित केलेल्या जमिनी पलीकडेच्या जात कोकण रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीवर अतिक्रमण केल्याचे भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीत सिद्ध झाले आहे. सदर…

सिंधुदुर्गच्या काजू बोर्ड कार्यकारिणीत राजकीय नेत्याची आणि पुढाऱ्यांची घुसखोरी..

शेतकऱ्यांना ठेवले अलिप्त: सिंधुदुर्गातील शेतकरी वर्ग नाराज.

दिनांक: १० सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अलीकडेच सिंधुदुर्गातील काजू बोर्ड कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.त्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचा विचार न करता सर्व राजकीय नेते आणि पुढारी यांना स्थान देण्यात आले आहे.या कार्यकारिणीत…

अखेर आडेली गावात असलेल्या ओढ्यातील साडे सात फुटाची मगर पकडण्यात वनविभागाला यश..

सुगंध मयेकर या शाळकरी मुलाच्या सतर्कतेमुळे  मगर पकडण्यात आली.

दिनांक: ९ सप्टेंबर २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे वेंगुर्ला तालुक्यातील आडेली भंडारवाडी येथील असलेल्या ओढ्यातील साडे सात फुटाची मगर पकडण्यात वनविभागाला यश आले असून यात सुगंध मयेकर या शाळकरी मुलाने…

बांदा ग्रामसभा ठरली वादात्मक…

ग्रामस्थ झाले आक्रमक : लवकरच कारवाई करू असे सरपंच प्रियांका नाईक यांचे आश्वासन.

टॉयलेटचा मुद्दा, अतिक्रमण, साफसफाई, या विषयावर स्पोटक चर्चा.

दिनांक ९ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा ग्रामपंचायत ची १५ ऑगस्ट रोजी असलेली व तहकूब झालेली ग्रामसभा आज मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी पार पडली यावेळी मोठ्या संख्येने…

केरी-पेडणे ते बांबोळी येथे नवीन कदंबा बससेवा सुरू.

स्थानिक आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते उद्घाटन.

दिनांक: ६ सप्टेंबर २०२५ (गोवा) कोरगाव प्रतिनिधि: बरेच दिवस निवेदनाच्या माध्यमातून केरी गावात कदंबा बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. प्रलंबित राहिलेली मागणी केरी-पेडणे येथून बांबोळी पर्यंतची…

गोव्यात पत्रकार मुस्लिम बांधवांच्या घरात बाप्पाची स्थापना.

दिनांक: ६ सप्टेंबर २०२५ (गोवा) कोरगाव प्रतिनिधी: कोरगावचे पत्रकार मकबुल माळगीमनी यांनी आपल्या घरात गणपती ची मूर्ती स्थापन करून गणेश उत्सव साजरा केला. हिंदू मुस्लिम शिख ईसाई सर्वधर्मसमभाव आहे याची…

मातोंड – तळवडे मार्गात अचानक रिक्षेसमोर गवा रेडा आल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात.

     अपघातात कोणतीही जीवितहानी   नाही.

दिनांक: ६ सप्टेंबर २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे मातोंड तळवडे मार्गात अचानक रिक्षेसमोर गवा रेडा रिक्षा पलटी होऊन अपघात घडला असून या अपघातात रिक्षा चालक गंभीर झाल्याचे मत व्यक्त करण्यात…