ताज्या बातम्या

६ एप्रिल – भाजपा स्थापना दिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमातून साजरा करणार – भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशाल परब यांची माहिती…

६ एप्रिल भाजपा स्थापना दिन ते १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत संपन्न होणार विविध उपक्रम! कमळ चिन्ह आणि देशाचे संविधान घराघरात, मनामनात रुजवणार – विशाल परब यांचा निर्धार.
आकर्षक फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दणकेबाज आयोजनाची निरवडेवासियांना पर्वणी!

भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब, सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर, जि. प. सदस्य संदीपजी गावडे, आणि कणकवली नगराध्यक्ष श्री संदेशजी पारकर यांच्यासह अनेक मा यून्यवरांच्या उपस्थितीने “निरवडे महोत्सव-२०२६” कार्यक्रमाला आणली रंगत..
जादूगार वैभव कुमार यांना राष्ट्रीय ‘आर्टबीट्स इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’ शिरवल येथे आयोजित एक गावं एक संघ क्रिकेट स्पर्धा. महाराष्ट्रातील फार्मर्स प्रोडूसर कंपनीची राज्यस्तरीय परिषद 30 मार्च रोजी संपन्न.

आवळेगांव देव नारायणाचा जत्रोत्सव रविवार २ नोव्हेंबर रोजी.

दिनांक: ३० ऑक्टोबर २०२५ कुडाळ प्रतिनिधि: सिंधुदुर्गातील वार्षिक जत्रोत्सव म्हणजे ‘दहिकाला’ आवळेगावच्या श्री देव नारायणच्या जत्रोत्सवाने सुरुवात होते. आवळेगावचे ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिरात कार्तिकी महिन्यातील भागवत एकादशी दिवशी होणारा…

भाऊबीज ठरली अंतिम.

भाऊबीज करून घरी येत असताना विलवडे येथील युवकाचा मृत्यू.

दिनांक: २९ ऑक्टोबर २०२५ बांदा: २६ ऑक्टोंबर हा दिवस ऋषिकेशच्या जीवनातील अंतिम दिवस ठरला. गोव्यात बहिणीकडे भाऊबीजेचीओवाळणी करून परतणाऱ्या विलवडे (ता. सावंतवाडी) येथील वीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला.ऋषिकेश…

रियाज खान यांचा पक्ष बदलाचा निर्णय: शिवसेनेत केला प्रवेश..

युवासेनेत प्रामाणिकपणे कामकरुनही पक्षाने केला दुर्लक्ष.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली केला पक्ष प्रवेश.

दिनांक: २९ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर “मी आजवर युवासेनेत मनापासून आणि निष्ठेने काम केले. मात्र, माझ्या कार्याकडे कायम दुर्लक्ष झाले, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेत मी शिवसेनेत प्रवेश केला…

श्री देवी पावणाई दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांचा गुणगौरव.

दिनांक: २९ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: माडखोल येथील श्री देवी पावणाई दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने दिवाळी निमित्त दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दर फरकाच्या रकमेसह भेटवस्तूचे वितरण संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर…

आंबोलीत श्री देवी माऊली गावडे वस भजन मंडळाच्या नामफलकाचे अनावरण.

दिनांक: २४ ऑक्टोबर २०२५ आंबोली प्रतिनिधी: आंबोली येथील श्री देवी माऊली गावडे वस भजन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडे नोंदणीकृत करण्यात आले असुन श्री देवी माऊली गावडे वस भजन या मंडळाच्या नामफलकाचे…

ओटवणे नरकासुर स्पर्धेत चौगुलेवाडी प्रथम.

दिनांक: २२ ऑक्टोबर २०२५ ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे प्रतिनिधीओटवणे येथील चौगुले मित्रमंडळ यांच्यावतीने दीपावली निमित्त ओटवणे केंद्र शाळा नं. १ नजिक झालेल्या या नरकासुर स्पर्धेत ओटवणे चौगुलेवाडीने प्रथम क्रमांक, गावठणवाडीच्या आकाश…

ओटवणे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण..

बँक ऑफ इंडियाच्या स्टार
बाँडिंग उपक्रमाअंतर्गत वितरण.

दिनांक: १९ ऑक्टोबर २०२५ ओटवणे प्रतिनिधी: बँक ऑफ इंडियाच्या ओटवणे शाखेच्यावतीने ओटवणे येथील रवळनाथ विद्यामंदिरच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. बँक ऑफ इंडियाच्या स्टार बाँडिंग उपक्रमाअंतर्गत या शैक्षणिक…

पत्रकार यशवंत (यश)माधव यांना मातृशोक.

दिनांक: १८ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: मडूरा – रेडकरवाडी येथील श्रीमती काशीबाई कृष्णा माधव (७५) यांचे अल्पशा आजाराने मुंबईत उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, विवाहित मुलगी, सूना,…

जागतिक अन्न दिन २०२५’ निमित्त मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव रत्नागिरी येथे कार्यशाळा.

दिनांक: १७ ऑक्टोबर २०२५ रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव तसेच जलजीविका संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अन्न…

शिरोडा येथील दोन चिमुकल्या भगिनींनी कल्पवृक्षावर  साकारलेली शिवाजी महाराजांची आकर्षक कलाकृती..

   एका आगळ्यावेगळ्या कलेच  प्रात्यक्षिक.

दिनांक: १७ ऑक्टोबर २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे शिरोडा: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेली निष्ठा, आदर, प्रेम, यामुळेच आर्या परब आणि तन्वी परब यांनी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून मानले जाणारे…

You missed