आताच शेअर करा

दिनांक: १७/०५/२०२६

बांदा: आज संध्याकाळी सुमारे ७:३० च्या दरम्याने एका इसम शेर्ले कापई पूल नदीपात्रात गळफास लाऊन घेतलेल्या स्थिती आढळून आला. सदर इसमाची ओळख पटलेली  नाही. बांदा पोलीस  ठाणे येथे माहिती मिळताच त्वरित बांदा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी मृतदेह ताब्यात घेतला . अजूनही मृतदेहाची ओळख पटली नाही.हा मृतदेह ओळखीचा असल्यास त्वरित बांदा पोलीस ठाणे संपर्क क्रमांक २७०२३३ किंवा ९४०४७४१०८७ श्री. माळकर पोलिस यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed