आरोसच्या भाविका नाईक हिने साकारली शिवनेरी किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती!
_दिवाळीनिमित्त किल्ला निर्मितीतून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला उजाळा_
दिनांक:१३/११/२०२६ आरोस (ता. सावंतवाडी) :येथील गिरोबावाडीमधील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या कु. भाविका उमेश नाईक हिने दिवाळीनिमित्त शिवनेरी किल्ल्याची सुंदर प्रतिकृती साकारली आहे. मातीचा वापर करून तिने किल्ल्याची तटबंदी, पायऱ्या आणि विविध…
बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, बांदा येथे दुधाळ जनावरे खरेदी योजनेअंतर्गत कर्ज प्रस्तावांच्या मंजुरीपत्रांचे वितरण कार्यक्रम संपन्न ..
दिनांक:१३/११/२०२६ बांदा:दुग्धव्यवसाय ही केवळ शासकीय योजना नसून शेतकऱ्यांच्या मेहनतीतून, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आणि सामूहिक सहभागातून उभी राहणारी एक चळवळ आहे. या चळवळीला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक…
घारपी येथील इसमास सर्पदंश..
बांदा येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात दाखल: प्रकृती समाधान कारक.
दिनांक:१०/११/२०२६ बांदा:घारपी येथील केरळ मधील इसमाने घेतलेल्या जमिनीमध्ये काम करत असलेल्या जनमधिर ओराव नामक नोकरास सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले.प्राथमिक स्वरूपात चक्कर आल्याने मालकाने चौकशी केल्यानंतर सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले. आज…
दशावतारातील प्रसिद्ध तबला वादक काळाच्या पडद्याआड…
दिनांक:१०/११/२०२६ बांदा:विलवडे गावातील प्रसिद्ध दशावतार तबला वादक महादेव उर्फ बाबी भिकाजी दळवी (64) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गेली 45 वर्षे ते नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळात तबलावादक…
बांदा येथील पत्रकार निलेश मोरजकर यांचा अक्कलकोट मध्ये सत्कार.
दिनांक:०९/११/२०२६ बांदा/प्रतिनिधी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी बांदा येथील पत्रकार नीलेश मोरजकर यांचा स्वामींचे…
पिंपळेश्वर मित्र मंडळ बांदा आयोजित नरकासुर स्पर्धेत श्री.देवी माऊली, शांतादुर्गा वारखंड गोवा प्रथम…
दिनांक:०९/११/२०२६ बांदा प्रतिनिधी :- पिंपळेश्वर मित्र मंडळ देऊळवाडी आयोजित खुल्या गटात श्री. देवी माऊली, शांतादुर्गा वारखंड गोवा मंडळाला प्रथम क्रमांक रोख रुपये २५५५५ तर युथ सर्कल भिवंडा पेडणे गोवा यांना…
प्राण जीवन सहयोग संस्थेच्या वतीने “दिवीजा” आश्रमाला आयर्वेदिक औषधांची भेट.
दिनांक:१०/११/२०२६ कणकवली:कणकवली : संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक संदीप चौकेकर यांच्या माध्यमातून व वेक्सॉन कंपनीच्या प्रेरणा मयेकर यांच्या सहकायातून असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशनच्या दिविजा आश्रमातील आजी-आजोबांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषधे…
राजारामबापू दूध संघाच्या कृष्णा डेरीत शेतकरी नेते श्री अंकित प्रभू आजगांवकर यांचे स्वागत.
दिनांक:०८/११/२०२६ सिंधुदुर्ग:राजारामबापू दूध संघाच्या कृष्णा डेरी, इस्लामपूर येथे सिंधुदुर्गचे शेतकरी नेते श्री अंकित प्रभू आजगांवकर यांचे कृष्णा डेरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री डॉ. एस. डी. ढोपे यांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत…
दिवाळीचा प्रकाश घराघरांत… घारपीच्या चिमुकल्यांचा जलसंवर्धनाचा संदेश मनामनांत!
पोस्टकार्डवर स्वतः शुभेच्छा संदेश तयार करून अधिकारी, पदाधिकारी व आप्तेष्टांना पाठविला पाणी बचतीचा संदेश.
दिनांक:०८/११/२०२६ बांदा:दिवाळीच्या सणात घराघरांत पणत्या उजळत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्याशा पोस्टकार्डातून मोठा सामाजिक संदेश दिला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने पोस्टकार्डवर दिवाळीच्या शुभेच्छा संदेशांसोबत ‘पाणी वाचवा,…
आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी अक्षय कदम…
निर्णायक मतांनी निवडणुकीचा पेच सुटला.
दिनांक:०५/११/२०२६ मालवण:आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मोठी चुरशीची लढाई पाहायला मिळाली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने सरपंचपदाच्या निर्णायक मतदानाच्या मतदानाच्या जोरावर अक्षय कदम यांनी बाजी मारत…
