ताज्या बातम्या

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ११ वर्षांनंतरही अपूर्णच ; प्रकल्प कागदावरच राहणार का..?

प्लॅटफॉर्म ४ व ५ साठी निधीची प्रतीक्षा; लूपलाईन आणि पाणीपुरवठ्याचे कामही रखडले

लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांनंतरही ठोस कार्यवाही नसल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि टर्मिनसप्रेमींमध्ये नाराजी.
पिकुळे येथे ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण. शेर्ले येथील दुकानवाडीत दुकानाला भीषण आग.

संपूर्ण दुकान जळून खाक दुकानाचे मोठे नुकसान.
पालकमंत्री नितेश राणेंकडून सावंतवाडीत दुर्गा मातेंचे दर्शन..

जिल्ह्यात दहा हजार वनराई बंधारे बांधणार ; ७ हजार बंधारे पूर्ण.

राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी सरकार्य.
वाचन प्रेरणा दिनी घारपीच्या विद्यार्थ्यांची बांद्यातील ऐतिहासिक नट वाचनालयाला भेट..

सलग दोन तास केले अवांतर वाचन; १०० टक्के विद्यार्थ्यांनी स्वीकारले वाचनालयाचे सभासदत्व.

मळगाव येथे श्री देव घरवडकर वर्धापन दिन सोहळा.

दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी: मळगांव माळीचे घर येथील श्री देव घरवडकर वर्धापनदिन सोहळयानिमित्त मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता श्रीचे पूजन…

महाराष्ट्र श्री” विजेता संदेश सावंत यांचा सत्कार

बांदा भाजपातर्फे केला गेला सन्मान

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर १२ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र स्टेट बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप २०२५ अंतर्गत अमेच्युअर बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या “महाराष्ट्र श्री” या मानाच्या शरीर…

💐भंडारा उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत.💐
            🙏🙏🙏
💐स्वागतउत्सुक: तुषार गजानन पेडणेकर – युवा सेना अधिकारी (शिवसेना उबाठा शाखा व सामाजिक कार्यकर्ते)💐

तळवणे प्रतिनिधी:शंकर गावडे दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५

डोंगरपाल येथील  श्री सिद्धेश्वर भंडारा उत्सव आज..

सिद्धाचा डोंगर या ठिकाणी होणारा हा भंडारा उत्सव.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५ डोंगरपाल येथील श्री सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

💐भंडारा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा..💐
          🙏🙏🙏

💐शुभेच्छुक :सावळाराम घाटये (ग्रामपंचायत सदस्य तळवणे)💐

तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५

💐भंडारा उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत..💐
           🙏🙏🙏

💐स्वागतोउत्सुक:  सिद्धेश कांबळी (ग्रामपंचायत सदस्य तळवणे).💐

तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५

चैतन्या गावकर हिचे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश.

दिनांक: ११ फेब्रुवारी २०२५ न्हावेली वार्ताहर : श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली संचालित माऊली माध्यमिक विद्यालय,सोनुर्ली येथील विद्यार्थिनी कुमारी चैतन्या मिलिंद गावकर हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना…

तळवणेत श्री महंत सद्गुरू परशुराम भारती महाराज यांच्या मठातील भंडारा उत्सवाला होणार सुरुवात..

१२ ते १६ फेब्रुवारी पर्यंत मठात पाच दिवस चालणारा भंडारा उत्सव. 

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: ११ फेब्रुवारी २०२५ तळवणे येथील राजाधिराज योगीराज श्री महंत सद्गुरू परशुराम भारती महाराज यांच्या मठातील भंडारा उत्सवाला १२ फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. भंडारा उत्सवाचा…

विश्वकर्मा प्रगट दिनानिमित्त कोलगाव येथे विविध कार्यक्रम..

दिनांक: १० फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी तालुका श्री विश्वकर्मा सुतार मंडळाच्यावतीने श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त आज कोलगाव चव्हाटा नजीक सुतारवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे…

You missed