ताज्या बातम्या

इनरव्हील क्लब, वेंगुर्ला तर्फे रक्षाबंधन निमित्त अनोखा उपक्रम ..


वेंगुर्ला पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपुलकीची भावना व्यक्त केली.
मूर्तीकार विलास मांजरेकर यांचा ‘कोकण कलारत्न’ पुरस्काराने सन्मान शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भेट घेत दिल्या शुभेच्छा. बांद्यात राजू खान मित्रमंडळातर्फे भव्य दहीहंडी

१ लाख ११ हजार १११ रुपयांची भव्य दहीहंडी; ८, ७ व ६ थरांच्या सलामीसाठी विशेष पारितोषिके.
आकाशवाणी सिंधुदुर्गवर कोकण संस्थेच्या १५ वर्षांच्या सामाजिक वाटचालीचा विशेष संवाद. घारपी शाळेतील विद्यार्थ्यांनी बसचालक-वाहकांना बांधल्या स्वनिर्मित राख्या.

स्काऊट-गाईड कब-बुलबुल पथकाचा अनोखा उपक्रम; ग्रामस्थांसह झाडांनाही राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश..

You missed