आताच शेअर करा

संपादकीय: सिंधुदुर्ग

१४ मे २०२४

सातोसे येथे दिनांक १५ मे रोजी श्री देवी माऊली वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे. त्यानिमित्त देवस्थान पंचायतनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. सकाळी ९:०० वाजता लघुरुद्र, दुपारी १२:०० वाजता महाआरती, दुपारी १:०० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४:०० वाजता स्थानिक भजने, ५:०० वाजता महिला फुगडी, चा कार्यक्रम सायंकाळी ७:०० वाजता दीपोत्सव पालखी प्रदक्षिणा आणि रात्रौ ठीक ९:३० वाजता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतारी नाट्य प्रयोग सादर होणार आहे. सर्व भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती श्री देवी माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती सातोसे तसेच समस्त सातोसे ग्रामास्थ आणि श्री देवी माऊली ग्रामोउत्कर्ष समिती मुंबई यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *