सिंधुदूर्ग:संपादकीय
दिनांक:१७ मे २०२४
३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचणार आहे परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो बुधवारी (दिनांक १५ मे) रात्री उशिरा हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला आहे जाहीर केलेल्या तारखे चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने व्यक्त केली आहे २८ मे ते ३ जून दरम्यान कधीही मानसून दाखल होऊ शकतो. असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
