ताज्या बातम्या

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.
शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.

६ मे रोजी श्री देव म्हाताराबाबा वर्धापन दिन सोहळा

सिंधुदूर्ग: संपादकीय दि: ५ मे २०२४ नवसाला पावणारा हाकेला धावणारा श्री देव म्हातराबाबा यांचा प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षी ही मोरगांव येथे वार्षिक वर्धापन दीनउत्सव कार्यक्रम सोहळा सोमवार दिनांक ६ मे रोजी…

असनिये गावातील युवकांची सर्वपक्षियांना गावात प्रचार बंदी

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दि.४ मे २०२४ असनिये – घारपी मुख्य रस्त्याच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर असूनही गेले वर्षभर या कामाचा पत्ताच नाही. याबाबत आंदोलन व उपोषण करूनही आश्वासन पलीकडे कोणतीही…

मोरगांव येथे आज श्री देवी माऊलीचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम

संपादकीय: सिंधुदुर्ग ३ मे २०२४ श्री देवी माऊली पंचायतन मोरगांव देवस्थानचा” सुवर्ण महोत्सव” कार्यक्रम साजरा होत आहे. त्या निमित्ताने देवस्थान पंचायतनाच्या माध्यमातून विवीध कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता…

बांदा येथे ५ मे रोजी श्री देव बांदेश्वर आठवा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर ३ मे २०२४ येथील अत्यंत जागृत असलेल्या श्री देव बांदेश्वर मंदिर कलशरोहणच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक ५ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

मडूरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांची चराटे येथील तिलारी कालवा विभागाला धडक

बांधा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर ता:१ मे २०२४ तिलारी कालव्यातून रोणापालपर्यंत तातडीने पाणी सोडावे या मागणीसाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी चराठे येथील तिलारी कालवा विभागात धडक दिली. गेले २८ दिवस ज्या कारणासाठी पाणी…

मडूरा श्री देवी माऊलीचा ५ मे रोजी वर्धापन दिन सोहळा

बांदा प्रतिनिधी : संकेत वेंगुर्लेकर ता:१ मे २०२४ मडुरा ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन सोहळा रविवार ५ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे…

पाडलोस गावात ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश

संपादकीय:सिंधुदुर्ग ता: १ मे २०२४ वाढती महागाई, पेट्रोल दर, बेरोजगारी, आरोग्याची वाढती समस्या सोडविण्यास भाजप सरकार अपयशी ठरले आहे. अशा या सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. पक्षप्रवेशकर्त्यांनी…

तेरेखोल नदीत सापडला प्रौढ व्यक्तीचा  मृतदेह , काल दुपार पासूनच होते बेपत्ता

बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर ३० एप्रिल २०२४ बांदा देऊळवाडी येथील रवींद्र सुपल (वय ५९) यांचा मृतदेह काल रात्री उशीर येथील तेरेखोल नदीपात्रात आढळला. काल दुपारपासून ते घरातून बेपत्ता होता. याबाबतची…

आयुर्वेद ही चिकित्सा नाही तर जगण्याची शैली आहे

सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर २९ एप्रिल २०२४ आयुर्वेदिक क्षेत्रातले चांगले संस्थान आहे. या ठिकाणी आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टर घडवण्यासह एकूण १४ विभागामार्फत रुग्ण बरे करण्यासह ते रोगी होऊ नये यासाठी काम केले…

कै.  प्रा. काका दामले यांचा १९ वा स्मृतिदिन कार्यक्रम

सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर ता:२८ एप्रिल २०२४ कै प्रा काका दामले यांनी आपल्या आयुष्यात शिक्षणाबरोबरच कष्टालाही महत्त्व दिले. जिवनात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब न करता कठोर परिश्रम केल्यास यश हमखास मिळते…

You missed