ताज्या बातम्या

महिला काथ्या क्वायर क्लस्टरच्या विविध मागण्यांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत अध्यक्ष एम. के. गावडे व संचालक प्रज्ञा परब यांनी मांडल्या विविध मागण्या..
श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानाच्या जत्रा उत्सवात आलेल्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत…

      💐💐 स्वागतोउत्सुक💐💐

श्री ज्ञानदीप उर्फ झिलू वासुदेव राऊळ.
    (कुलमुखत्यार- पुजारी)
सातार्डा येथील श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानचा जत्रा उत्सव उद्या. पालकमंत्री नितेश राणे सावंतवाडीत एसपींसह बैठक*

• अवैध धंद्याविरोधात ‘ॲक्शन प्लॅन’

• रेस्ट हाऊसवर तब्बल ४० मिनीट बैठक

• अवैध धंदेवाईकांचे दणाणले धाबे.
तळवणेत कला, संस्कृती आणि कौशल्यांचा महासंगम!

‘गृहलक्ष्मी २०२६’ व ‘खुली सोलो नृत्य स्पर्धा’ मोठ्या उत्साहात संपन्न; विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव.

गोव्यातील शिक्षक दिलीप म्हामल यांना राष्ट्रीय पुरस्कार.

गोवा राज्यातून म्हामल यांची निवड.

(गोवा) पेडणे: प्रतिनिधि दिनांक:३० ऑक्टोंबर २०२४ नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्यावतीने संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार गोव्यातील प्राथमिक शाळेचे शिक्षक दिलीप म्हामल यांना देऊन गौरविण्यात आले. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या…

डॉ.अनिल कांबळे – सरमळकर

  वैश्विक साहित्यातील,
नव-आंबेडकर विचारांचा बुलंद आवाज.

सिंधुदुर्ग : संपादकीय दिनांक:२९ ऑक्टोंबर २०२४ सावंतवाडी तालुक्यातील सरमळे सारख्या दुर्गम मागासलेल्या खेड्यात एका गरिब दलित कुटुंबात जन्म होऊनही असंख्य अडचणी, अडथळे व संकटांवर मात करुन उच्च शिक्षण घेत थेट…

चालकाचा ताबा सुटल्याने जेसीबी महामार्गावरून ‘खाईत ‘ कोसळला

मळगांव येथील प्रकार : चालकासह चौघे सुखरूप

न्हावेली / प्रतिनिधि दिनांक:२७/१०/२०२४ बाजूने आलेल्या ट्रकला बाजू देण्याच्या प्रयत्नात जेसीबी महामार्गावरून डाव्या बाजूला खोल असलेल्या ‘खाईत’ कोसळला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव भाईनभाटले पूला लगत हा प्रकार…

सातार्डा येथे गोव्यातील कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम

सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठणकर दिनांक: २७/१०/२०२४ महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले सातार्डा गावात आज सायंकाळीं ठिक ६:०० वाजता गोव्यातील नामवंत भजनी कलाकारांचा जंगी भजनांचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सातार्डा श्री देव…

आमची वाडी देऊळवाडी तर्फे नरकासुर स्पर्धा

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही आमचीवाडी देऊळवाडी यांच्या माध्यमातून नरक चतुर्थी निमीत्त भव्य सिंधुदुर्ग मर्यादित व आमंत्रित नरकासुर स्पर्धा बांदा येथे दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री…

You missed