ताज्या बातम्या

निवृत्त गट विकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा मालवण पंचायत समिती सदस्यांच्या वतीने विशेष सत्कार. श्री वंसदेव ब्राह्मण देवस्थान, रेखवाडी-सातोसे येथे वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम संपन्न.

शहीद जवानांना मरणोत्तर मानवंदना:शहिदांच्या कुटुंबीयांचा गौरव.

 
मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून  मोठा दिलासा..

शांततेचा भंग प्रकरणात झालेल्या शिक्षेला  स्थगिती.
वृषाली रेडकर – येळावीकर यांना ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ प्रदान..

विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग संस्थेकडून सन्मान.

पिंगुळी येथे उत्साहात संपन्न झाला २० वा वर्धापन दिन सोहळा.
सिंधुदुर्ग चे सुपुत्र संतोष चिले यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार जाहीर..

बेळगावात रंगणार ९८वे राष्ट्रीय संमेलन.

सावंतवाडीत मोफत महा आरोग्य शिबिर.

दिनांक: १२ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी : पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट आणि आरजी स्टोन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सावंतवाडीत मोफत महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आल आहे. मोफत सल्ला व मोफत तपासणी या…

अंबरग्रीस विषयी संशोधन आणि लोकाभिमुख धोरण आवश्यक: डॉ केतन चौधरी.

दिनांक: १२ नोव्हेंबर २०२५ रत्नागिरी: दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी या केंद्राचा वर्धापनदिन निमित्त “अंबरग्रीस जनजागृतीसाठी विचार मंथन” (Brain-storming on Ambergris) ही कार्यशाळेचे यशस्वी आयोजन…

शक्तिपीठ मार्ग फुढे करून शेजाऱ्यांची जमीन गिळंकृत करण्याची सरकारची तयारी.

तांबोळी, असनिये, घारपी, फूकेरी, डेगवे, झोळंबे गाव आक्रमक.

दिनांक: ११ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी: सिंधुदुर्गाचे हृदय असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतावर आता सरकारचा लक्ष आपल्या स्वार्थी हेतूसाठी वापर करण्याचा प्रयत्न आज सरकार करत आहे. डोंगर फोडून शक्तिपीठ महामार्ग बनवायची सरकारची धोरणा…

डोंगरपाल येथील खुली गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

दिनांक: ७ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: श्री देवी माऊली मंदिर डोंगरापाल येथे श्री देवी माऊली भजन मंडळ यांनी आयोजित केलेली खुली गायन स्पर्धा २०२५ नुकतीच पार पडली. २ नोव्हेंबर रोजी…

पत्रकार निलेश परब यांना मातृशोक.

दिनांक: ६ नोव्हेंबर २०२५ न्हावेली: न्हावेली टेंबवाडी येथील रहिवाशी शशिकला शशिकांत परब वय ७३ वर्षे यांचे शनिवारी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुलगे, सुना ,…

डोंगरपाल येथे बिबट्याचा धुमाकुळ.

दिनांक: ४ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: डोंगरापाल येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून मध्य रात्री मिलिंद परब यांच्या फॉर्म हाऊस मध्ये प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी बिबट्या वावरताना दिसला.काल रात्री सदर…

पर्यावरण पुरक आकाश  कंदील स्पर्धेत नैतिक मोरजकर प्रथम

दिनांक: ४ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दीपावलीच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशी यांच्या वतीने चौदा वर्षाखालील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बांदा शहर मर्यादित पर्यावरणपूरक आकाश कंदिल…

बांदा नट वाचनालयात बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन.

दिनांक: ४ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून येथील नट वाचनालयाच्या वतीने विष्णु गावकर, आडाळी पुरस्कृत (त्यांची पत्नी कै. सौ. विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व सुपुत्र कै.…

प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज  पुण्यतिथी उत्सव उत्साहात..

विविध कार्यक्रमांचे आयोजन.

दिनांक: ४ नोव्हेंबर २०२५ ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १२ व्या पुण्यतिथी उत्सवा रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी महाराजांच्या शिष्य व भक्तांनी त्यांचे दर्शन…

मिठागर ते शेटयोडोंगरी रस्त्याचे मजबुतीकरण करा..

ग्रामस्थ व भाविकांची आमदार श्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी.

दिनांक: १ नोव्हेंबर २०२५ शिरोडा प्रतिनिधी: शिरोडा, गांधीनगर येथील मिठागर ते डोंगरी, शेटयेडोंगरी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या संदर्भात आज श्री सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने आमदार श्री दीपक…

You missed