ताज्या बातम्या

शासन धोरणामुळे भविष्यात कोकणात नक्षलवाद फोफावणार: विलास सावंत. सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ चार फुटाची मगर. सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय ४५+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

बांदा येथे पाटेश्वर मैदानावर रंगणार स्पर्धा.
कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा..

विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ४२ हजार रुपये तर  विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी २२ हजार रुपये मिळणार..

हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान;

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.
जिल्हास्तरीय ‘सिंधू सरस २०२६’ मध्ये इन्सुलीच्या ‘तिरंगा प्रभाग संघा’चा डंका..

सावंतवाडी तालुक्याचा गौरव : विविध स्पर्धांमध्ये पटकावले यश.

सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार..

यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक एल. के. डांगी यांना प्रधान.

दिनांक: २ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी: महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्यावतीने दिला जाणारा यावर्षीचा आदर्श गणित शिक्षक पुरस्कार कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे…

पत्रकारितेतील एक अष्टपैलू व्यक्तिमत हरपल…

कै. प्रवीण मांजरेकर एक हाडाचा पत्रकार..

तालुका पत्रकार संघाकडून शोक सभेत कै.प्रवीण मांजरेकर यांना श्रद्धांजली.

दिनांक : २ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : प्रवीण मांजरेकर आपणास सोडून गेले हे सहन न होणार आहे. एक हाडाचा पत्रकार, उत्कृष्ट नाट्यकर्मी यासह ते एक उत्तम माणूस होते. त्यांच्या निधनानं…

केरी पेडणे न्यू इंग्लिश हायस्कुलच्या नूतन शालेय बसचे लोकांर्पण.

दिनांक: १ फेब्रुवारी २०२५ (गोवा) हरमल: प्रतिनिधि केरी तेरेखोल परिसर विकास कल्याण आणि शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश हायस्कुलच्या नवीन स्कुल बसने लोकार्पण आज गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. सुरुवातीला संस्थेचे…

आज आरोंदा श्री सिद्धिविनायक राष्ट्रोळी मंदिर जोशीवाडी येथे माघी गणेश जयंती कार्यक्रम..

तळवणे प्रतिनिधि: शंकर गावडे दिनांक: १ फेब्रुवारी २०२५ आज शनिवार दि. ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी आरोंदा श्री सिद्धिविनायक राष्ट्रोळी मंदिर जोशीवाडी येथे माघी गणेश जयंती कार्यक्रम होत आहे. श्री देव…

न्हावेलीत मिरची, नाचणी, भुईमूग या शेतीचे गव्या रेड्यांकडून मोठे नुकसान..

दिनांक:१ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांच्या कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. भात,…

पत्रकार, नाट्यकर्मी कै.प्रवीण मांजरेकर यांची रविवारी शोकसभा

दिनांक: १ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव पत्रकार आणि नाट्यकर्मी कै.प्रवीण मांजरेकर यांचे अकाली दुःखद निधन झाले आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार दि.०२ फेब्रुवारी २०२५…

आपण आपला महत्वाचा असा पदाधिकारी गमावला हे मोठे दुःख : उमेश तोरसकर.

दिनांक: १ फेब्रुवारी २०२५ सिंधुदूर्ग: जिल्हा पत्रकार संघ आणि मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने दिवंगत पत्रकार प्रवीण मांजरेकर यांना आदरांजलीसिंधुदुर्गनगरी प्रवीण मांजरेकर हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. पत्रकारीते मध्ये तर ते पारंगत…

माजगाव म्हालटकरवाडा येथील सात दिवसाचा ढालोउत्सवाची सांगता.

सावंतवाडी: प्रतिनिधि दिनांक :३१ जानेवारी २०२५ सावंतवाडी : माजगाव म्हालटकरवाडा महादेव देवघर येथील सात दिवस गजबजलेल्या ढालोत्सवाची शेवटची रात्र शुक्रवारी संपन्न झाली. लोककला टिकवण्याबरोबरच त्यांच्या प्रसाराचे कार्य नकळत करणाऱ्या या…

श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:३० जानेवारी २०२५ शिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मुलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन…

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या मुलांना हरमल येथे बेदम मारहाण.

(गोवा) हरमल :प्रतिनिधि दिनांक :३० जानेवारी २०२५ वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या मुलांना हरमल येथे बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. बुधवारी २९ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेत चारजण…

You missed