ताज्या बातम्या

आमदार दिपक केसरकर यांनी आमदरकीचा राजीनामा द्यावा.- वेंगुर्ला तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश परब. किसान आणि मच्छीमार मेळावा..

भाकृअनुप – केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था (ICAR-CIFE), मुंबई व
भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्था (ICAR-IASRI), नवी दिल्ली यांचे संयुक्त आयोजन.
लॅब ऑन व्हील्स’मुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचे नवे दालन खुले…

रिट संस्था, पुणे व उमेद फौंडेशनचा अभिनव उपक्रम; प्रत्यक्ष प्रयोगांमधून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी.
राज्यस्तरीय गुरुकुल स्पर्धा परीक्षेत घारपी शाळेची चमकदार कामगिरी. शेतमांगरातून रोवली शिक्षणाची मुहूर्तमेढ

– कृष्णा करमळकर : पाडलोस शाळा नं. १ चा शतकमहोत्सव जल्लोषात प्रारंभ.

जागतिक महिला दिनानिमित्त रस्ता बांधकामासाठी आलेल्या कष्टकरी महिलांचा घारपी शाळेत सन्मान…

    कष्ट, जिद्द आणि संघर्षाला मानाचा मुजरा; विद्यार्थ्यांसमोर उभा केला मेहनती जीवनाचा प्रेरणादायी आदर्श.

दिनांक: ०८/०३/२०२६ बांदा: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावात सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या कामासाठी आलेल्या कष्टकरी महिलांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. समाजाच्या विकासात महिलांचे योगदान…

पी एम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं १ मध्ये मोबाईलच्या दुष्परिणामार कार्यशाळा आयोजित.

दिनांक: ०८/०३/२०२६ बांदा: बुधवार दिनांक ४ मार्च २०२६ रोजी पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.1 येथे महिला बालविकास विभाग कार्यालय सिंधुदुर्गअंतर्गत’ सखी वन टॉप, सेंटर सिंधुदुर्ग च्या वतीने गुड…

मडूरा शाळा नंबर १ मध्ये १०९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

दिनांक: ०७/०३/२०२६ बांदा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मडूरा नंबर १ चा १०९ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर असते अविरत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या मडूरा नंबर…

प्रा. सुमेधा सावळ यांना ईगल फाऊंडेशन चा राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार जाहीर.

दिनांक: ०७/०३/२०२६ बांदा: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक व कर्तबगार महिलांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे कवी केशवसुत स्मारक मालगुंड जि. रत्नागिरी येथे रविवार…

येत्या १३ मार्च पासून मळगाव येथे लोक सिंधू महोत्सव.

लोकमान्य मल्टिपर्पज को – ऑपरेटिव्ह सोसायटी चे आयोजन

दिनांक: ०७/०३/२०२६ सावंतवाडी: कोकणची समृद्ध कला-संस्कृती, निसर्गसंपन्न पर्यटन आणि जिभेवर रेंगाळणारी पारंपरिक खाद्यसंस्कृती यांचा अनोखा संगम असलेल्या ‘लोक-सिंधू महोत्सव २०२६’ चे आयोजन १३ ते १५ मार्च या कालावधीत सावंतवाडीत करण्यात…

विश्व मराठी भाषा कृतज्ञता संमेलन , २०२६ चे आयोजन.

अमृतानुभव फाउंडेशन पुणे यांच्या वतीने यांच्या वतीने आयोजन: सौ.मानसी महेश परब- राणे पुरस्काराचे मानकरी.

दिनांक: ०४/०३/२०२६ कुडाळ : जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत अमृतानुभव फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने ‘विश्व मराठी भाषा कृतज्ञता संमेलन २०२६’ अत्यंत दिमाखात आणि उत्साहात आयोजित करण्यात आले. मराठी भाषेचा…

घारपी शाळेचा सत्तरावा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी अख्ख्या गाव झाला गोळा.

दिनांक: ०४/०३/२०२६ बांदा: सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या सान्निध्यात वसलेल्या घारपी गावाचा अभिमान व ऐतिहासिक ठेवा असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सत्तरावा वर्धापनदिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. १ मार्च…

एमआयटी’ – लाईफ ट्रांन्सफॉर्मेशन सेंटर’ व ‘राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचा १२ मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा!

केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री करणार उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस यांसह दिग्गज मंत्र्यांची लाभणार उपस्थिती.

सिंधुदुर्गातून ॲड. नकुल पार्सेकर, डॉ. संतोष राणे, प्रा. रुपेश पाटील आमंत्रित.

दिनांक: ०४/०३/२०२६ सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे येथील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘यशदा’ या प्रशिक्षण केंद्रांनंतर एमआयटी, पुणे व राष्ट्रीय सरपंच संसदचे सर्वेसर्वा डॉ. राहुल कराड यांच्या संकल्पनेतून दौंड,…

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ बुकिंगसह उद्यापासून प्रवास सुरू.

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ!

दिनांक: ०२/०३/२०२६ मुंबई: महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या आशियातील सर्वात जलद ‘एम-टू-एम’ रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. उद्या, रविवार दिनांक १ मार्च…

बांदा मराठा समाजाच्या वतीने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य  व उपसरपंच यांचा सत्कार.

दिनांक: ०२/०३/२०२६ बांदा: बांदा मराठा समाजाच्या वतीने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ. ऋतिका नाईक तसेच उपसरपंच रत्नाकर आगलावे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. स्थानिक पातळीवर मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून…

You missed