ताज्या बातम्या

जिद्द आणि कर्तृत्वाची यशोगाथा:                        यश माधव यांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी निवड

संघर्षातून सावरलेले आयुष्य
श्री देवी माऊली तळवणे पुन: प्रतिष्ठापना व कलशारोह सोहळ्या स येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

💐 शुभेच्छुक💐

श्री . रामचंद्र गावडे उपसरपंच, तळवणे.
श्री देवी माऊली तळवणे पुन: प्रतिष्ठापना व कलशारोह सोहळ्या स येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

💐 शुभेच्छुक💐

श्री . सुनील पुरुषोत्तम परांजपे (खजिनदार-श्री देवी माऊली देवस्थान कमिटी, तळवणे.
पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळून देणार .

महाराष्ट्र गोवा सीमेवरील शाळांच्या पटसंख्याबाबत घेतला आढावा.

या सभेत सामाजिक कार्यकर्ते नितीन कळंगुटकर आपली उपस्थिती दाखवणार.
श्री देवी माऊली तळवणे पुन: प्रतिष्ठापना व कलशारोह सोहळ्या स येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

💐 शुभेच्छुक💐

श्री . नंदन परांजपे तळवणे.

चालकाचा ताबा सुटल्याने जेसीबी महामार्गावरून ‘खाईत ‘ कोसळला

मळगांव येथील प्रकार : चालकासह चौघे सुखरूप

न्हावेली / प्रतिनिधि दिनांक:२७/१०/२०२४ बाजूने आलेल्या ट्रकला बाजू देण्याच्या प्रयत्नात जेसीबी महामार्गावरून डाव्या बाजूला खोल असलेल्या ‘खाईत’ कोसळला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव भाईनभाटले पूला लगत हा प्रकार…

सातार्डा येथे गोव्यातील कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम

सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठणकर दिनांक: २७/१०/२०२४ महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले सातार्डा गावात आज सायंकाळीं ठिक ६:०० वाजता गोव्यातील नामवंत भजनी कलाकारांचा जंगी भजनांचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सातार्डा श्री देव…

आमची वाडी देऊळवाडी तर्फे नरकासुर स्पर्धा

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही आमचीवाडी देऊळवाडी यांच्या माध्यमातून नरक चतुर्थी निमीत्त भव्य सिंधुदुर्ग मर्यादित व आमंत्रित नरकासुर स्पर्धा बांदा येथे दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री…

नेमळे येथील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती महेश राऊळ महाराज यांचे निधन

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक २६/१०/२०२४ नेमळे एरंडवाकवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती महेश भिकाजी राऊळ महाराज (४४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार…

कोकणातील ‘टेक्सटाईल डिझायनर’ महिलांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात संधी

सिंधुदुर्ग / संपादकीय दिनांक: २६/१०/२०२४ मानव साधन विकास संस्था, अंतर्गत परिवर्तन केंद्रा मार्फत माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री. सुरेशजी प्रभू यांचे प्रेरणेतुन, माननीय सौ. उमा प्रभू विद्यमान अध्यक्षा, मानव साधन…

सिंधुदुर्ग वासीयांना मोठा धक्का !

आज पासून मुंबई – चीपी  विमानसेवा होणार बंद

सिंधुदूर्ग /संपादकीय दिनांक:२६/१०/२०२४ मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) व चिपी ते मुंबई ही विमानसेवा शनिवारपासून (२६ ऑक्टोबर) बंद करण्यात येत असल्याने सिंधुदुर्गवासीयांना मोठा धक्का बसला…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांची सांस्कृतिक मंत्रालयाकडे मागणी.

बैठकीत एकमताने घेण्यात आला निर्णय.

बांदा प्रतिनिधि / अक्षय मयेकर दिनांक:२६/१०/२०२४ राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या दशावतार कलाकारांसंदर्भातील बहुतांशी योजनांचा फायदा थेट कलाकारांना मिळत नसल्याचे कटू वास्तव आहे. त्यामुळे वृद्ध कलाकार मानधन योजना व्यतिरिक्त…

अनिल जिजाबाई कांबळे- सरमळकर लिखित

Enemy Of  America चे अमेरिकेत होणार  प्रकाशन.

मुंबई:प्रतिनिधि दिनांक:२६/१०/२०२४ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक नाटककार कोकणचे सुपुत्र ‘ द फॉक्स फेम ‘ अनिल कांबळे- सरमळकर यांचे Enemy Of America हे पुस्तक अमेरिकेतील प्रकाशनाच्या वतीने अमेरिकेतील ऐन निवडणूक काळात अमेरिकेतच…

तळवडे येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्हावेली /वार्ताहर दिनांक:२४ ऑक्टोंबर २०२४ स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाश परब मित्रमंडळ तळवडे आणि ॲानकॅाल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमान स्वर्गीय प्रकाश परब संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान…

You missed