बांद्यात बांदा शहर भाजपच्या वतीने रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद
बांधा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक:२७ जानेवारी २०२५ माजी पंतप्रधान भारतरत्नअटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीचे औचित्य साधून बांदा शहर भाजपच्या वतीने अटल रंगभरण स्पर्धायेथील अटल बिहारी वाजपेयीउद्यान, मच्छी मार्केट…
बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट, सावंतवाडी येथे बी. एफ्. ए. फाइन आर्ट ,अप्लाईड आर्ट (पदवी अभ्यासक्रम ) आणि सीईटी ( प्रवेश परीक्षा) या संदर्भात मोफत मार्गदर्शन कार्यशाळा.
सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: २७ जानेवारी २०२५ बी. एफ. ए. फाईन आर्ट,अप्लाईड आर्ट पदवी अभ्यासक्रम आणि त्यासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी…
देवसू गावचे सुपुत्र सत्यजित सावंत यांचा सन्मान..
उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल कोल्हापूर वनखात्याच्यावतीने गौरव.
सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: २७ जानेवारी २०२५ देवसू गावचे सुपुत्र तथासावंतवाडी वनविभागाचे लेखापाल सत्यजित सावंत यांच्या सर्वोत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल त्यांना कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.…
मोरर्जी जेष्ठ नागरिक मंचाच्या अध्यक्षपदी शिवनाथ शेटगावकर यांची निवड.
पेडणे प्रतिनिधि दिनांक: २७ जानेवारी २०२५ मोरर्जी जेष्ठ नागरिक मंचाची बैठक देश प्रभू कॉम्प्लेक्स मोरजी या ठिकाणी मंचाच्या कार्यालयात मावळते अध्यक्ष जगन्नाथ वाडजी यांच्या अध्यक्षतेखाली होऊन नवीन तीन वर्षासाठी अध्यक्ष…
खेमराज प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.
बांदा प्रतिनिधी :अक्षय मयेकर दिनांक: २५ जानेवारी २०२५ खेमराज मेमोरियल इंग्लीश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. माध्यमिक व उच्च…
सावंतवाडीतील रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद..
केमिस्ट स्ट्रगिस्ट असोसिएशनी केले होते आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधी दिनांक:२४ जानेवारी २०२५ केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयोजीत कऱण्यात…
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे बांदा येथे आगमन.
बांदा प्रतिनिधि अक्षय मयेकर दिनांक: २४ जानेवारी २०२५ सालाबादाप्रमाणे यावर्षी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखीचे बांदा विठ्ठल मंदिर येथे आज सकाळी आगमन झाले. यावेळी भक्तिमय वातावरणात आरती, नामस्मरण करत…
सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे २६ रोजी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम.
दिनांक:२३ जानेवारी २०२५ न्हावेली / वार्ताहर कोकण रेल्वे कर्मचारी वृंद,सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे २७ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार २६ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २६ रोजी…
दमदार, दिलदार, झुंजार जिद्दी दामू !!
गोव 🙁 गांवकारी, अग्रलेख) दिनांक: २२ जानेवारी २०२५ भारतीय जनता पक्षाचे नूतन अध्यक्ष दामू नाईक शनिवारी कार्यभार स्वीकारला.त्यानिमित्त त्यांच्या झुंजार, लढवय्या, तत्त्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ नि प्रखर राष्ट्रवादाचा वसा जपत असताना व…
सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: २२ जानेवारी २०२५ सावंतवाडी प्रतिनिधी केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी २४ जानेवारी…
