ताज्या बातम्या

निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले भूमिपूजन…

आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी मानले आभार.
रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी! मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी समिल जळवी यांची निवड. 

दिनांक: १२/०४/२०२६ सावंतवाडी : अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकसंवाद लाईव्ह’चे संपादक समिल जळवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राज्य संघटक…

पैशा अभावी तन्मयाची शस्त्रक्रिया थांबली.

शस्त्रक्रियेसाठी ९ वर्षाच्या तन्मयला २लाखाची गरज.

दिनांक: १२/०४/२०२६ सावंतवाडी: किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या सावंतवाडीतील तन्मय कृष्णा दळवी (९) या अवघ्या साडेसात वर्षाच्या चिमूरड्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन लाखाची गरज आहे. पैशाअभावी ही शस्त्रक्रिया थांबली असुन…

अंधार अंधश्रद्धेचा !

दिनांक: १०/०४/२०२६ संपादकीय: लेख. विज्ञानाच्या युगातलं एक भयाण वास्तवआज आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. जग प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे. एका बाजूला आपण मंगळावर वस्त्या करण्याची स्वप्ने पाहत आहोत,…

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात  साजरा.

दिनांक: १०/०४/२०२६ रत्नागिरी: आपल्या देशभरात दिनांक ५ एप्रिल’ हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय सागरी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसामुळे आपल्याला सागरी सीमांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि समुद्रातील सुरक्षिततेचे महत्त्व…

सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत तळवणे नं.4 च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात  तळवणे शाळेच्या विद्यार्थ्यांचा नावलौकिक.

दिनांक: १०/०४/२०२६ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे तळवणे:सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत तळवणे नं.4 च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून तळवणे सारख्या छोट्या खेडे गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे खरोखरच तळवणे…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणीच्या सदस्यपदी अनिल भिसे बिनविरोध.

दिनांक: ०९/०४/२०२६ सावंतवाडी: सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची विशेष सर्वसाधारण सभा आज ”पर्णकुटी” शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीवर तालुका पत्रकार संघाचा प्रतिनिधी निवडण्याबाबत चर्चा करून ज्येष्ठ…

बांद्यात महावितरण कडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
गुरु कल्याणकर यांनी केला  पाठपुरावा…

दिनांक: ०८/०४/२०२६ बांदा:बांदा शहरात पावसाळ्याच्या काळात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून पावसाळापूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी गवळीटेंब येथे…

बांदा येथील पिंपळेश्वर मंदीर ते गाळेल या रस्त्यास प्रारंभ..

प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेतून होणार रस्ता.

दिनांक: ०६/०४/२०२६ बांदा: प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत पिंपळेश्वर मंदिर ते गाळेल या मार्गावरील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क अधिक सुलभ होणार असून स्थानिक नागरिकांच्या…

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी “एप्रिल फूल” दिवशी झाडांना केले ‘कूल’

दिनांक: ०६/०४/२०२६ बांदा: “एप्रिल फूल” म्हटले की, एकमेकांची गंमत, थट्टा आणि खोड्या यांचे वातावरण असते. मात्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथील विद्यार्थ्यांनी यंदाचा “एप्रिल फूल” दिवस एका आगळ्यावेगळ्या आणि…

यशाची परंपरा कायम राखत शरण्याचे घवघवीत यश….

दिनांक: ०६/०४/२०२६ बांदा: पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ या शाळेची यशस्वी परंपरा कायम राखत कु. शरण्या संदिप वायंगणकर हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. शाळेतील एकूण चार…

You missed