
गोवा: पेडणे प्रतिनिधि
दिनांक:२ ऑक्टोंबर २०२४
चांदेल येथे रोटरी क्लब म्हापसा आणि चांदेल हसापूर पंचायत यांच्या वतीने आयोजित केलेल्या मणिपाल हॉस्पिटल आणि ए .एस. जी नेत्र रुग्णालय यांनी पुरस्कृत केलेल्या खास आरोग्य तपासणी शिबिराला रुग्णाचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. चांदेल परिसरातील नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. आयोजकांनी केलेल्या मेहनतीमुळे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले आयोजकांचे कौतुक केले आहे.