आताच शेअर करा

गोवा : पेडणे प्रतिनिधि

दिनांक:२ ऑक्टोंबर २०२४


मोरजी येथील नाट्यरंभ स्कूल ऑफ ड्रामा आणि नृत्य शिक्षिका वैष्णवी उमा रघुनाथ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोरजी आणि मांद्रे या ठिकाणी दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने नृत्यांचे विविधरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
४ऑक्टोबर सायंकाळी  मोरजी
७ ऑक्टोबर  रात्री ८ वा मांद्रे
१० ऑक्टोबर सायं.५ वा कालभैरव मंदिर मोरजी या ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम होणार आहे.
भक्तीरंग १५ वे सादरीकरण – गणेश नृत्य स्तुती,किर्तनमः, पुष्पांजली, शिव तांडव, देवी अष्टकम, मधुराष्ट्कम, अभंग, विष्णू स्तुती, दशावतार, रामायण, गजर,देवी वंदना अशी इतर भक्ती नृत्य सादर करतील
ह्याची संकल्पना व नृत्य दिग्दर्शन कु वैष्णवी जोशी हिने केले आहे.


ह्यात प्रामुख्याने मोरजी शाखेच्या मानसी शिरोडकर, जीविका गावकर,स्वरा म्हामल,तेजल वेरणेकर, आरल मोरजे, तपस्या म्हापसेकर
सौरव पोके,दीपाली परब,आद्या फ़डते, निर्वि पडते,अनिशा गावडे, सानवी राऊत, साची राऊत,पूर्वी शेटगावकर ,आध्या मोरजे, तविषा शेटगावकर, आर्वी शेटगावकर,साची हरमलकर,आशी मोरजे,करिष्मा शेटगावकर,मृणाल शेटगावकर,रुषम मोरजकर,श्रुष्टी आशवेकर, निशा शिरोडकर,दिव्या ढोणे, अदिती कोरगावकर
तसेच रुपल कांबळी श्रीया नाईक,श्रीशा नाईक, श्रीशा शेटगावकर,माही म्हामल,सांज आजगावकर, श्रेष्ठा पोके,सुर्वी जोशी, वरदा शेटगावकर,सानिका बागकर,श्रुष्टी सावंत,नभा शेटगावकर,नेहा कोरगावकर,स्वरज्ञा पुरखे ,समाइरा पेडणेकर,अवनी शेटगावकर, आर्या शेटगावकर, मानवी शेटगावकर,मनस्वी शेटगावकर,शैवी लाड,ऐश्वर्या वडार,वेदांगी शेटगावकर,वैदेही शेटगावकर,श्रीजा नाईक,संघवी शेटगावकर,अभिज्ञा शेटगावकर, स्निती शेटगावकर, श्रीया,सृचा,प्रांजली च्यारी,विधी सातोस्कर, रिचल दाभोलकर, प्रियल पवार,सविता, आराध्या दाभोलकरयांचा सहभाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *